A place for Shayari, Marathi Hindi status updates, Marathi images, Timeline Covers

Marathi Student Status Updates


जगातील सर्वात मोठे ५ मिनिट्स हे लेक्चर च्या शेवटचे ५ मिनिट्स असतात

तर

जगातील सर्वात छोटे ५ मिनिट्स हे सकाळी अलार्म झाल्यानंतर ५ मिनिटाचा स्नुझ असतो ते असतात

:D


परीक्षेच्या आधी,
अभ्यास कधीच पूर्ण होत नाही...

३ तासांच्या परीक्षेत,
वेळ कसा जातो,
... ... ते हि कधी कळत नाही....

उत्तर लिहिताना,
आपण काय लिहीतोये,
कधी कधी ते हि समाजात नाही...

अन,
परीक्षेच्या त्या शेवटच्या क्षणी,
चेहर्यावरचे भाव बदलू लागतात,
आठउ लागते सगळं काही ..
मग मात्र,
हात काही थांबता - थांबत नाही...
मग मात्र,
हात काही थांबता - थांबत नाही... :)


सर - homework का नाही केला?
मुलगा - सर लाईट गेले होते.
सर - मेणबत्ती लावायची मग..
मुलगा - काडेपेटी नव्हती.
सर - का?
मुलगा - देवघरात होती.
सर - घ्यायची मग.
मुलगा - अंघोळ नव्हती केली.
सर - का?
मुलगा - पाणी नव्हत.
सर - का?
मुलगा - मोटार चालू होत नव्हती.
सर - का?
मुलगा - आधीच सांगितलं ना लाईट गेलेले म्हणून....


शिक्षक : १ पुस्तक + १ पुस्तक = ???
चंप्या : २ पुस्तके
शिक्षक : २ पुस्तक + २ पुस्तक = ???
चंप्या : ४ पुस्तके
शिक्षक : ४५६३७५८ पुस्तके + २३४६७७५८ पुस्तके =???
चंप्या : ग्रंथालय......
शिक्षक : चंप्या आगाऊपणा नको करुस जेवढं विचारलेलं आहे तेव्हढं
सांग गपचित......
चंप्या : मास्तर मी काय तुमच्या बापाचा नोकर आहे का?
तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं द्यायला........
चंप्या रॉक्स मास्तर शॉक्स.........


गुरूजी : प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हाथ असतो ह्या वाक्यात तुला काय समजले?
.
.
.
.
.
.
.
.
.
झम्प्या : हेच की शिक्षण सोडून कुठल्यातरी मुलीला पटवले पाहिजे..... :P :D

Prev  1234Next
Marathi Status