A place for Shayari, Marathi Hindi status updates, Marathi images, Timeline Covers

Marathi Husband-Wife Status Updates


पक्याची बायको - कुठे
आहेस रे?
पक्या - अगं
तुला त्या ज्वेलर्स चं दुकान आठवतं का?
ज्या दुकानातला एक
डायमंड नेकलेस
तुला आवडला होता आणि मी बोललो होतो कि एक
दिवस तुला हा हार
नक्की घेऊन देईन.....
पक्याची बायको (अफाट
खुश होऊन) -
हो हो जान !! आठवतं ना...
.
.
.
.
.
पक्या - बस
त्या दुकानासमोर
सार्वजनिक टॉयलेट आहे ना तिथे आहे..
येतो १० मिनिटात.....


रात्रीचे अडीच वाजलेले असतात.

बायको नवर्‍याला गदागदा हलवून झोपेतून जागं करते.

नवरा गाढ झोपेतून खडबडून जागा होतो.

नवरा : काय झालं? काय झालं?

बायको : काही नाही. तुम्ही आज झोपेची गोळी खायला विसरलात. आधी गोळी घ्या न मग झोपा


नवरा- ( हॉटेल मॅनेजर ला फोन करुन) प्लिज लवकर या,
माझा बायकोसोबत माझा वाद सुरु आहे , आणि ती बोलते
कि ति हॉटेलचा खिडकी तून ऊडी मारेल...
मॅनेजर - Sir, मला माफ करा पण हा तुमचा Personal मँटर आहे..
.
.
.
.
.
.
.
.
.
नवरा- ऐ रताळ्या ! खिडकी ऊघडत नाय आहे, आणि तो
तुमचा Maintenance Issue आहे.. हरामखोर लवकर ये!


लग्नाआधी.....

प्रेयसी : जानू, चंद्र कुठे आहे ?
प्रियकर : प्रिये, दोन ठिकाणी आहे, एक तू आणि दुसरा आकाशात..

लग्नानंतर.....

बायको : जानू, चंद्र कुठे आहे ?
नवरा : म्हशे, डोळे फुटले का? वर आकाशात कोण तुझा बाप torch घेऊन उभा आहे का ....?:P


सोम्याने त्याच्या बायकोला विचारले

" अगं बायकोला इंग्रजीत WIFE म्हणतात
तुला माहीत आहे का WIFE चा पूर्ण अर्थ काय असतो ???? "
WIFE म्हणजे ...Without Information Fighting Every time! "

" नाही असा नाही अजिबात " बायको उत्तरली

" मग काय आहे तुचं सांग " सोम्या म्हणाला

" WIFE म्हणजे -With Idiot for Ever! " बायकोणे सांगीतले ....

Prev  1234Next
Marathi Status