तुझ्या नीखळ सौंदर्याकडे बघून
सुंदरताही लाजलीय,
तुझे हास्य एकूण
खुद्द हास्यही हीरमुसलय,
त्या खळखळनार्या नीरझराने
तुझीच प्रेरणा घेतलीय,
वेणूंच्या सप्त सुरांनीही
तुलाच साद घातलीय,
तुला बघीतल्यापासून
माझे शब्दच हरवलेत,
पण माझ्या हृदयाचे गीत
माझे ओठ गुणगूणत आहेत.
तुझ्या प्रेमाने माझ्यावर
एक वेगळीच जादू केलीय,
देवाकडे काय मागू तुला
तो स्वतः माझ्याकडे तुला मागायला आलाय...
ते पापड पापड कसले, ते तळल्यानंतर कळते...
ते पीठ-पीठ कसले, ते मळल्यानंतर कळते... ...
ते लाकुड-लाकुड कसले, ते जळल्यानंतर कळते...
ते प्रेम-प्रेम कसले, ते तिच्या भावाने भर चौकात मारल्यानंतर कळते...
तीने ठेवलेल्या
नावाचे मी दहन केले ..
आणि तिझे पण नाव
लिहायचे बंद मी केले ..
आता नवीन काही तरी
करायचे ठरवले ..
दुसर्या साठी नाही आता
आपल्यासाठी जगायचे ठरवले ..
आणि आपल्यावर जे
प्रेम करतील त्यांच्यावर प्रेम
करायचे ठरवले .
प्रेमात नाही कुणाच्या तरी
आता प्रेमाच्या कवीता करतो
विरहात पण प्रेम थोड़े शिल्लक
असते हेच आता लिहतो
मला पून्हा प्रेम झाले
तिला जेव्हा विरहात आठवले
प्रेम प्रेम असते
नाही भेटले म्हणुन काय झाले
कसं रे सांगु तुला
मी तुझाच विचार करते,
धुंद तुझ्या मिठीत
मी स्वत:लाच हरवते.
... बोलणे तुझे ते मधाळ
मी माझा राग ही विसरते,
बाहुपाशात मग तुझ्याच
अश्रुनां मोकळी वाट मिळते.
सांत्वन करता करता तू
मला स्वंत:मध्ये गुंतवतोस,
जादू तुझ्या स्पर्शातील
अशी माझ्यावर चालवतोस,
करुन मनाला बेधुंद
अवधे विश्वच माझे व्यापतोस.
नसतो तुझ्याशिवाय मला
दुसरा कसलाच ध्यास,
सांग ना रे तुच, का होतात?
स्वप्नांत मला हे असले भास...!!!!