मुलगी :- तुझ्या प्रेमात मी वेडी झाली, बरबाद झाली...
.
.
.
.
.
.
मुलगा :- मी तरी तुझ्या प्रेमात कुठे टाटा बिर्ला, अंबानी झालो ग भिकमांगे....
मुलगी :- माझ तुझ्यावर प्रेम आहे.......
मुलगा :- सॉरी, पण माझ दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे.....
मुलगी :- ओके, तुझ्या आनंदातच माझा आनंद आहे...
.
.
.
.
.
तात्पर्य :- तात्पर्य वगैरे काही नाही, पोपट होत असेल तर अशे डायलॉग मारायला शिका.... :D
मंग्या : I Luv U जानू....!!!
चिंगी : कुत्र्या तुला मी अशी वाटते का....
तोंडच फोडीन ....
.
.
मंग्या : कुत्री...बेशरम...हलकट ...माकडे
त्या पिंट्या सोबत फिरत असतेस तेव्हा ...
थांब तुझ्या बापालाच जाऊन सांगतो
.
.
चिंगी : तस नाही रे थोडी मस्करी केली तुझी
:-D :-D
मंग्या Rockss.. चिंगी Shockss..
मुलगी : तुझ माझ्या वर किती प्रेम आहे ?
मुलगी : माझ तुझ्या वर खूप प्रेमआहे .....ते मोजता येणार नाही
मुलगी : तू सांगितलाच पाहिजे ....
मुलगा : ओके जर मी मोबाईल असेन तर तू सीमकार्ड तुझ्या शिवाय मी काहीच नाही ....
मुलगी :वाह: हे खूप रोमांटीक आहे .......
मुलगा (मनातल्या मनात ): थान्क्स देवा हिला माहित नाही मी चायना मोबाईल आहे ज्याच्यात तीन -तीन सीम बसतात ...
एकदा १ मुलगा रस्त्यावर सिगारेट पीत उभा असतो..
बाजूला उभी असलेली मुलगी त्याला विचारते
.
मुलगी : एका दिवसात किती सिगारेट पितोस ?
मुलगा : का ?
मुलगी : कारण, तेवढे पैसे वाचवले असतेस तर समोर
उभी असलेली सुंदर कार तुझी असती
.
मुलगा : तू सिगारेट पितेस ?
मुलगी : नाही
.
मुलगा : ती कार तुझी आहे ?
मुलगी : नाही
मुलगा : सल्ला दिल्याबद्दल
धन्यवाद, ती कार माझीच आहे..