कासवाच्या गतीने का होईना
पण रोज थोड़ी थोड़ी प्रगति करा.
खुप ससे येतील आडवे.
बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा.
जर तुम्हाला तुमची
श्रीमंती मोजायची असेल
तर नोटा मोजू नका !
कधी चुकून
डोळयांत दोन अश्रू आले तर ते
पुसायला किती जण येतात
ते मोजा.!!!
आयुष्यात प्रत्येक व्यक्तिला किंमत द्या.!!!!!
" कारण" जे चांगले आहेत ते साथ देतील व जे वाईट असतील ते अनुभव देतील.....
शुभ प्रभात
आयुष्य जगायचे असेल,
तर पाण्यासारखे जगा...
कुणाशीही मिळा-मिसळा, एकरुप व्हा पण....
स्वतःच महत्व कमी होऊ देऊ नका....
शुभ सकाळ
"मी मोठा की तू मोठा....
यातच आयुष्य संपून जात...
सर्वांपेक्षा मोठा...तो वरती बसलाय
हे ज्याला कळल, त्यालाच जीवन कळल..!
स्पर्धा करुन खेचाखेची करण्यापेक्षा, खांद्याला खांदा मिळवून पुढे जाण्यातच प्रगती आहे.
शुभ सकाळ
आपला दिवस आनंदित जावो
सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात नाजुक ऊन्हाची प्रेमळ साद मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल रोज तुमच्या आयुष्यात येऊ दे सुंदर सकाळ...
" संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं... पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं...!! कारण जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे..., समुद्र गाठायचा असेल..., तर खाचखळगे पार करावेच लागतील...!!!"
शुभ प्रभात...तुमचा दिवस शुभ जावो... :)