तुझ्या आठवणीने पुन्हा जळते
सुसाट वाहना~या वा~याला
विचार माझ्या आर्त किंकाळ्या
त्या नपचना~या वेदना
शब्द शब्दातुनी ऊधळलेल्या चारोळ्या
जुन्या आठवणी .....
बेधुंद वारा लागेल तुला कधी
मनात उमलतील जुन्या आठवणी
क्षणात जाशील मागे वलुनी
विचार करशील मग स्वत: हर्पुनी
तेव्हा अठावशील तू मला
आपल्या पहिल्या प्रेमाला
सर्व काही विसरुनी
मग अश्रु येतील तुझ्या नयनाला
ते पावसातील पहिल भिजन
भिजता भिजता झाडा खाली लापन
तुझ ते माझ्या सोबत फिरण
माझ्यावर जिवापार प्रेम करण
नक्कीच विसरली नसशील
कुठे तरी मला शोधत असशील
जरी तू आयुष्यात सुखी असशील
तरी आज ही मला तू आठवत असशील
प्रेमाच काय
पहिल प्रेम असच असत
कितीही विसरायच केल
तरी ते विसरत नसत
तूझ एक बर आहे.. तूला आलेली 'माझी' आठवण तू अगदी तूला सुद्धा कळू देत नाहीस...
पण माझ काय....?
माझ्या मनाच्या किनाऱ्यावर सतत आदळणाऱ्या 'तूझ्या' आठवणीच्या लाटांचं मी काय करावं...
कस थांबवाव...
सांग ना...
तुझ्या आठवणींच्या दुनियेत हरवून जाणं,
जणू काही नियतीनेच ठरवलेलं !
वागण असेल नित्त्याचच,
परंतु, जगण मात्र, तुझ्यातच हरवलेलं !!
मी स्वतःस हरवत राहिलो..
तुला शोधता शोधता..
शोध काही संपणे..
मन आठवणीत रमता..
वेड्या त्या मनाला..
आता सांगू तरी किती मी ..
शब्द माझे कळून हि...
घडत सार त्याच्याकडून ..
नेहमीच..
त्याच्या हि नकळता..
नेहमीच..
त्याच्या हि..
.. नकळता..