मित्र आणी खरा मित्र यातिल फरक -
मित्र तो , जो जेलमधुन आपली जमानत
करेल .. आणी खरा मित्र तो ...
जो जेलमधे आपल्या बाजुला बसलेला असेल
आणी म्हणेल -
"काय सॉलिड धुतला रे
त्याला आपण" :)
बंधनाच्या पलीकडे एक
नाते असावे ,
त्याला शब्दाचे बंधन
नसावे,बंधनाचा त्याला
आधार असावा ,
दुःखाला तेथे थारा नसावा ,
असा गोडवा आपल्या मैत्रीत असावा...
मैत्री एक अलगद स्पर्श मनाचा,
मैर्ती एक अनमोल भेट जीवनाची,
मैत्री एक अनोखा ठेवा आठवणींचा,
मैत्री एक अतूट सोबत आयुष्याची.
घट्ट लावलेलं मनाचं दार.. मैत्रीत
अलगद उघड्तं....
हळव्या मनात
जपलेलं'अलगुज'अवचित ओठांवर
येतं......
मैत्री मधुनच जन्म घेतं.. निखळ
प्रेमाचं रोपटं.....
प्रेम ! परमेश्वरानं
माणसाला दिलेली... सर्वात
सुंदर गोष्ट !..
शाळेत एका लहान मुलाने आपल्या मैत्रीणीला
विचारलं : '' काय गं हे प्रेम काय असतं ?
मैत्रीण : '' प्रेम म्हणजे....
मला माहीतीये की तू मधल्या सुट्टीत रोज माझ्या बॅगेतल्या कप्प्यातली
चोकलेट चोरून खातोस, आणि तरीही मी आज ती त्याच ठिकाणी ठेवली आहेत.