A place for Shayaris, Marathi Hindi status updates, Marathi images, Timeline Covers

Joke Facebook Status


बंड्याने आपल्या गरोदर बायकोला,जीतोला, पिझ्झा हटमध्ये का नेले?
?
?
?
?
?
?
कारण पिझ्झा हटने ''फ्री डिलिव्हरी'' प्रॉमिस केली म्हणून!!!!

Share on FB Category : Joke
कचू: एक कॉफी केवढ्याला???
वेटर: ५० रुपये, साहेब.
कचू: गप ये............ समोरच्या दुकानात ५० पैशाला आहे!!!
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

.
.
.
वेटर: ते xerox च दुकान आहे फुकट्या !!!

Share on FB Category : Jokeचम्प्या – आई मी कसा जन्मलो?

आई – अरे मी एका पातेल्यात एक फुल ठेवलं ..काही दिवसात त्यापासून तू बनलास..

चम्प्याने पण एका पातेल्यात फुल ठेवलं आणि काही दिवसात बघतो टर त्यात एक बेडूक..
चम्प्या च्या बेडुक कडे बघुन म्हणतो,
.
.
.
.
.
“असं वाटतंय कि तुला आताच चिरडून टाकावं…
पण काय करणार.. मुलगा आहेस तू माझा…”

Share on FB Category : Jokeविचार करा तुम्ही कॉम्पुटर समोर बसलाआहात,तर कॉम्पुटर काय विचार
करत असेल, तुम्हाला माहित आहे..?
...."INTEL
INSIDE AND MENTAL OUTSIDE"
हा हा हा!!!
थांबा हसू नका अजून विनोद संपला नाही.
समजा तुम्ही फ्रीज समोर उभे आहात तर फ्रीज काय विचार करत असेल
तुम्हाला माहित आहे..?
...."COOL INSIDE
AND FOOL OUTSIDE"
आता हसा..

Share on FB Category : Joke


  Previous  1 2 3 4 5  Next
Marathi Status