मराठी मुलगी कशी ओळखल ???
१) ओढणी (पदर) चुकून
थोडीशी जरी काही पडली तरी विजेच्या वेगाने
लगेच सावरणारी !!!
२) पुण्याच्या गर्दीने भरलेया बसमध्ये सुद्धा,
किवा मुंबईच्या गर्दीतसुद्धा आपले सत्व
सांभाळणारी!!!
३) मुलगा कितीही आवडला तरी , भावना वक्त न
करणारी !!!
४) कॉर्पोरेट ऑफिस मध्ये
कामाला असलीतरी छोटस का होयिना मंगलसूत्र
घालणारी !!!
५) कितीही मोठ्या हुद्यावर
कामाला असली तरी आपले आई वडील , सासू
सासरे,नवरा , भाऊ यांना मान देणारी !!!
६) समाज्यात वावरताना सगळ्यांना भाऊ,
दादा म्हणून हक मारणारी !!!
लिहिण्या सारखं भरपूर आहे .....
देवा तू मला पुढच्या वेळेस कुठलाही जन्म दे मला काही एक वाटणार नाही. कारण ह्याच जन्मी मला तू स्वर्गा सारख्या मराठी मुलुखात मराठी म्हणून जन्म देऊन धन्य केलंस !!
मराठी असल्याचा अभिमान आम्हाला दाखवावा लागत नाही तर तो आमच्या रक्तातच आहे
पुना नव्हे पुणे म्हणा..
बॉम्बे नाही मुंबई म्हणा..
नासिक हे नाशिक आहे हे लक्षात घ्या..
वांद्र्याचा बॅंड्रा होऊ देऊ नका..
थाना नाही ठाणे आहे..
आणि सर्वात महत्वाचं इंडिया नाही भारत आहे..
प्रत्येक अश्या गोष्टीसाठी व्यवस्थित लक्ष द्या.
आणि काही झालं तरी..
आपण महाराष्ट्रीयन पेक्षा,
महाराष्ट्रीय आहोत हे विसरू नका.
समुद्राच्या किनार्याची किंमत समजण्यासाठी लाटेचे स्वरूप जवळून पहावे लागते,
पाण्याची किंमत समजण्यासाठी दूष्काळात जावे लागते,
प्रेमाची व्याख्या समजण्यासाठी प्रेमात पडावे लागते,
आणि
छञपती शिवाजी राजांचा इतिहास समजण्यासाठी मराठी असावे लागते.