A place for Shayari, Marathi Hindi status updates, Marathi images, Timeline Covers

Marathi Mother Status Updates


छोटस गोंडस बाळ (जन्मायच्या आधी ) :- देवा, त्यांनी मला सांगितले कि मी आता पृथ्वीवर जाणार आहे.....,

पण मी कित्ती छोटीशी आहे रे ....
मला चालता पण येत नाही आणि बोलताही येत नाही.... !!

देव :- एक सुंदर परी तुझी काळजी घेईल, ती तुझे सदैव रक्षण करील....

बाळ :- देवा, त्या सुंदर परीला मी काय म्हणून हाक मारू..... ?

देव :- तू त्या सुंदर परीला " आई " अशी हक मार.....!!

खरच आपली आई हि आपल्या आयुष्यातील एक परीच असते...

आपल्यावर जीवापाड प्रेम करणारी... आई...
आपल्या साठी कोणताही त्याग करणारी....आई ..

पदराला हात पुसत सांभाळुन जा म्हणणारी ... आई...
परतीची आतुरतेने वाट बघणारी ..आई....

आणि जिच्याशिवाय आपले आयुष्य अपूर्ण.. ती फ़क्त आईच..!!

फ़क्त आणि फ़क्त " आईच "..!!!!


खरे प्रेम आंधळे का असते ?
..
..
..
..
...
..
..
..
कारण ?
आपल्या आईने आपल्याला न बघताचं फक्त
आपल्या येण्याच्या चाहुलानेचं, (आपला जन्म होण्यापूर्वीचं)
आपल्यावर प्रेम करायला सुरुवात
केलेली असते..


आयुष्यभर बापाच्या नावाची.. पाटी आपण लावतो..
पण कधीही चटका बसल्यावर.. आईचीच आठवण काढतो.. :)


खरे प्रेम आंधळे का असते ?
.
.
.
.
.
.
.
.
कारण ?????
.
.
.
.
आपल्या आईने आपल्याला न बघताचं फक्त
आपल्या येण्याच्या चाहुलानेचं,
आपल्यावर प्रेम करायला सुरुवात
केलेली असते... :)


जगात येताना त्रास देऊन येतो आपण
झालेल्या वेदना ती लेकरासाठी सोसते..

ती आई
फुलपाखराला उडायला शिकवते..

ती आई उपाशी राहून प्रेमाचा घास
भरवते..

ती आई बाळ झोपत नाही म्हणून
अंगाई गात जागते..

ती आई आपल्या जखमा पाहून डोळ्यांत
पाणी आणते..

ती आई माझी आई खूप चांगली आहे खरच
भाग्यवान आहे मी मला दिलीस आई..

पण...

दूर आहे मी मला खूप ती आठवते तिचे
नाव घेताच डोळ्यांत पाणी खूप
साठवते..

वेळ ही कशी असते जिला मान्य
नसते नाते दुख खूप आहेत नेहमी तेमलाच
एकट्यात पाडते..

आई तुझी आठवण मला जागवत असते
माहित नाही ग तुला मी भेटेल
पुन्हा कि नाही..

पण....

अखेरचा श्वासात ही फक्त तुझेच नाम
राहील ....
‘आई LoVe YoU...

Prev  1234Next
Marathi Status