हसत राहावे नेहमी
कधीही रडू नये
वाह! वाह!
हसत राहावे नेहमी
कधी रडू नये
त्यासाठी एकच पर्याय
आहे की,
कधी कोणाच्या प्रेमात
पडू नये...
एक चांगला मित्र
हॉस्पिटल मध्ये फुलंचा बुके
देऊन बोलतो
.
"गेट वेल सून "
.
.
.
.
.
.
.
.
.
.
पण एक खरा मित्र
हॉस्पिटल मध्ये येउन काय
बोलतो माहित आहे ???
.
" साल्या काय नर्स आहे .
१ नंबर आयटम आहे यार"
.
" हळू हळू बरा हो , रोजयेत
जाईल"..:-P
वकीलांची वैशिष्टे
१.वकिलांना त्यांचा विषय सोडून बाकीचे सर्व विषय सोपे वाटतात.
२.वकिलांना एवढी शक्ती असते की ते सव्वा नऊ वाजता झोपेतून उठून ते साडे नऊ वाजता ऑफिस मध्ये हजर असतात.
३.काळा कोट, पांढरी पैंट व पांढरा शर्ट हा वकीलांसाठी राष्ट्रीय गणवेश असतो तर चहा हे राष्ट्रीय खाद्य.
४.सामान्य व्यावसायिक आणि नोकरदार हे प्रथम घरचे प्रश्न सोडवतात, तर वकील हे कायम दूसऱ्यांचे प्रश्न सोडवत राहतात.
६.पेट्रोल किंवा सोन्याचे भाव कितीही वाढले तरी वकिलांना त्याची चिंता नसते पण टायपिंग दोन रुपयांनी जर वाढली तर त्याची खोपडी सटकते.
७.वकिलांना दुसऱ्याचे प्रोब्लेम्स् सोडवयाला फार आवडतं पण जिथं काही प्रोब्लेम नसेल तिथं तो तयार करून सोडवेल.
८.वकील हे पूर्ण वर्षाचा अभ्यास फक्त एकाच रात्रीत करतो.
९.वकील हा असा व्यक्ती आहे ज्याची गरज समाजातील प्रत्येक व्यावसायिक, नोकरदार आणि सर्व सामान्य लोकांना आयुष्यात एकदा तरी पडत असते.
१०.वकील हे रात्री कधीही झोपला तरी तो सकाळी वेळेवर ऑफिस ला पोहचतोच.
११.वकील हा निष्पाप अन् भोळा फक्त त्याच्या आई वडिलांच्याच समोर असतो.
१२.वकीलांशी वादविवाद करण्याच्या भानगडीत कधीही पडू नये कारण त्यांच्याशी वादविवाद करणे म्हणजे स्वत:च्याच गालावर बसलेल्या डासांना चापट मारण्यासारख आहे...
लहानपणी शाळेत असताना जेव्हा मस्ती
करायचो तेव्हा गुरूजी शिक्षा म्हणून दोन
मुलींच्या मध्ये बसवायचे.
.
..
.
.
.
.
मी त्यावेळी इतका साधाभोळा होतो
की
याला खरोखरच शिक्षा समजायचो.
मुलगी फेसबुक वर स्टेटस टाकते.
"हॅलो फ्रेन्ड्स, मी मावशी झाले"
बंड्याने खाली कॉमेंट टाकली.
"किती पगार आहे"
BLOCKED :D