नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही, तोपर्यंत सगळे काही शक्य आहे.
-- धीरूभाई अंबानी
आपण जेव्हा प्रत्येकासाठी जास्तच Available
झालो ना
तेव्हा कोणाला आपली कदर राहत नाही
म्हणून जरा भाव खात जा
पैसा हा खतासारखा आहे. तो साचवला, की कुजत जातो आणि गुंतवला तर वाढायला मदत करतो.
--- जे. आर. डी. टाटा
आयुष्यात जिंकाल तेव्हा असे जिंका की जणू विजयाची सवयच आहे,
हराल तेव्हा असे हरा की जणू सतत जिंकायचा कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहे....
माझ्याकडून काही महत्त्वाचे शोध लागले. याचा अर्थ मी कुणी वेगळा, हुशार आहे असा होत नाही. तर वाट पाहण्याची, प्रयत्न करण्याची तयारी माझ्यात इतरांपेक्षा जरा जास्त होती इतकेच.
--आयझॅक न्यूटन