A place for Shayari, Marathi Hindi status updates, Marathi images, Timeline Covers

Marathi Life Status Updates


एवढसं स्वप्न पापणी मध्ये निजतं...
पापणी उघडताच सत्यबाहेर पडतं.....
पाखरु होऊन आभाळाला भिडतं....
वेळ संपल्यावर सर्वकाही उमजतं....
यालाच कुणी तरी "जीवन" म्हणतं...


जे होवून गेले त्याचा
विचार करुन फक्त दुखःच होईल
जे येणार आहे त्याच्या
विचाराणे फक्त भितीचं वाटेल
आनंद त्यालाचं मिळेल जो
आज आहे तो आजचं जगेल
प्रत्येक क्षण, प्रत्येक अनुभव
काही तरी देतो काही तरी हिरावतो
प्रत्येक प्रश्न, प्रत्येक समस्या
आपल्याला अडवते आपल्याला घडवते
निर्णय आपला आहे हार मानून जगायचं
का जिंकायसाठी लढायचं ......


जिवनातले तीन छोटे नियम

१ . तुम्हा जे हवं आहे ते मिळवण्यासाठी तुम्ही जर प्रयत्नचं केले नाही
तर ते तुम्हाला कधेचं मिळणार नाही....

२ . तुमच्या मनात असलेले तुम्ही जर कधी विचारले नाही किंवा बोलले नाही
तर त्याचे उत्तर नेहमीचं नाही असेचं असेल ...

३ . जर तुम्ही पुढे जाण्यासाठी पाउल उचललेचं नाही
तर तुम्ही जागेवरचं रहाणार .....


जिवनातील सात सहज आणि सुंदर तत्वे

१ . आपला भूतकाळ नेहमी शांतीपूर्वक असू द्या
जेणे करुन तो आपला वर्तमान बिघडवणार नाही

२ . कुणी आपल्याबद्दल काय विचार करतं
याचा विचार करण्याची आपल्याला गरज नाही

३ . जीवनातं वेळंचं आहे सारे काही म्हणून
पुरेसा वेळ घ्या आणि पुरेसा वेळ द्या

४ . दुसरे कोणी आपल्या अनंदाचे कारण नसते
आपल्या स्वतः व्यतिरिक्त.

५ . कधी कोणाशी तुलना करु नका कारण
आपल्याला त्या व्यक्तीच्या जीवनाची पूर्ण माहीती कधीचं नसते

६ . जास्त विचार करणे सोडा
ठीक आहे ......प्रत्येक प्रश्नाचे उत्तर माहीतचं असेल असे नाही

७ . आनंदी असा , जगात फक्त आपल्याचं आयुष्यात
अडचणी आणि प्रश्न आहेत असं नाही


आहे काय आणखीन या आयुष्यात,
Career struggle. या व्यतिरिक्त.
रोज धडपड करा, दोन पैसे कमावण्यासाठी
पैसा मिळवा आपलं स्वप्नं पूर्ण करण्यासाठी

स्वप्नं पाहतानाहि मनाची चलबिचल होते
"ती स्वप्न पूर्ण करता येतील का?"
अशी एक हुरहूर नेहमी असते

स्वप्ने रंगवताना हि परिस्थितीचे भान असावे लागतं
मोठ - मोठी स्वप्नं पाहण्यासाठी, हातांमध्ये आभाळ असावं लागतं

कितीही खस्ता खाल्ल्या तरी
आयुष्याची तडजोड कधीही सुटत नाही
"आयुष्य जगायचंय आयुष्य जगायचंय " म्हणताना
एक -एक क्षण हि पुरेसा उरत नाही.

एका- एका क्षणाचा हिशोब हि उरत नाही घाम गाळताना
नशिबात जे लिहिले आहे तेच मिळते आयुष्य जगताना

Marathi Status