A place for Shayari, Marathi Hindi status updates, Marathi images, Timeline Covers

Marathi Life Status Updates


complicated असल्या तरी,,,

आपल्या जीवनाचा भाग असतात या मुली...

बापाच्या हृदयाची धड धड असतात या मुली.....

आईच्या जवळच्या मैत्रिणी असतात या मुली.......

भावाच्या हातातली राखी असतात या मुली.........

नवर्याला आधार देणाऱ्या असतात या मुली...........

मायेच झाड असतात मुली.........

प्रेमाच पांघरून असतात मुली...........

जिव्हाळ्याच्या सोबतीही असतात मुली...........

कितीही complecated असल्यातरी......

आपल्या जीवनाचा भाग असतात या मुली......


काही शब्द नकळत कानावर पडतात,
कोणी दुर असुनही उगाच जवळ वाटतात,
खर तर ही गोड नाती अशीच असतात.
आयुष्यात येतात आणि आयुष्यच बनतात...


स्वप्नं थांबवलीत तर आयुष्य थांबतं ,
विश्वास उडाला कि आशा संपते ,
काळजी घेणं सोडलं कि प्रेम संपतं..
म्हणून स्वप्नं पहा , विश्वास ठेवा आणि काळजी घ्या , आयुष्य खूप
सुंदर आहे..


सुखाच्या शोधात…..
चालताना वाटेत
लागतो विसावा
आयुष्याच्या संघर्षातही
लागतो ओलावा,
नात्यांच्या या गर्दीत
कोण आपला नि कोण परका
मुखवट्या मागील जेव्हा
कळतो खरा चेहरा,
स्वतःचा शोध घेताना
संपते आयुष्यही
जगायचेच राहून जाते
सुखाच्या शोधापरी


जीवन जगण्याशी कला
संकटाला कधी कंटालायचं नसत
त्याला सामोरेच जायचं असत
कुणी नाव ठेवलं तरी थांबायचं नसत
आपल चांगल काम फुलवायचा असत
अपयशाने कधी खाचायचं नसत
जिद्दीने बळ वाढवायचं असत
नाराज मुळीच व्हायचं नसत
पुढे अन पुढेच जायचं असत
लोक निंदेला घाबरायचं नसत
आपल सामर्थ्य दाखवायचं असत
जीवनात खूप करण्या जोग असत
आपल फक्त तिकडे लक्ष नसत
जीवन हे असच जगायचं असत
जीवन हे असच जगायचं असत

Prev  1234Next
Marathi Status