A place for Shayari, Marathi Hindi status updates, Marathi images, Timeline Covers

Marathi Family Status Updates


लोक म्हणतात.....

मुलीना जर आई वडिला चा सांभाळ करायचा अधिकार असता तर जगात कोणीचं अनाथ आश्रम मधे गेलं नसतं. पण दादानो..प्रतेक मुली ने जर सासु सासरे सांभाळले असते तर..जगात अनाथ आश्रमचं राहिल नसत...


मला आठवत
एकदा माझ्या वाढदिवसाला
जेव्हा मी लहान होतो
मी बाबांना विचारलं होत
"बाबा तुम्ही माझ्या वाढदिवसाला असे जुने कपडे का घातले आहेत???"
तेव्हा बाबा म्हणाले :
"कारण माझ्या कडे तितकेच पैसे आहेत बाला कि मी एका साठीच कपडे घेवू शक्रो...
आणि आताच्या घडीला माझ्या साठी तुला कपडे मिळण महत्वाचा आहे...."

२० वर्षांचा काळ लोटला
आता बाबा मुलाला विचारात होते
"अरे तू सगळी रक्कम जमा का करत आहेस आणि जुनीच कपडे घालून फिरतोस..."

मुलगा म्हणाला:
"बाबा मला एका घर घ्यायचं त्या म|नसाठी ज्याने मला इतका खालून वर आणलं
त्यांनी मला एक ओळख मिळवून दिली...."

बाप हि निशब्द झाला
मनात म्हटला"जीवन सार्थ झाल... आता डोळे मिटलो तरी चिंता नाही...."
मुलगा लगेच म्हणाला"बाबा मला तुमची अजून हि गरज आहे..."
त्यानंतर १ तास तरी दोघा बाप लेकाला अश्रू आवरले नाही...


प्रत्येकाला एक बहिण असावी मोठी ,लहान ,
शांत ,खोडकर कशीही असावी पण एक बहिण
असावी
.
मोठी असेल तर आई बाबांपासून
वाचवणारी लहान असेल तर आपल्या पाठीमागे
लपणारी मोठी असल्याय गुपचूप
आपल्या pocket मध्ये पैसे ठेवणारी
.
लहान
असल्यास चुपचाप काढून घेणारी लहान
असोवा मोठी छोट्या छोट्या गोष्टी साठी भांडणारी एक
बहिण प्रत्येकाला असावी
मोठी असल्यास आपल चुकल्यावर कान
ओढणारी लहान असल्यास तिचं चुकल्यावर
"sorry दादा " म्हणणारी लहान
असोवा मोठी आपल्या एकाध
मैत्रिणीला "वाहिनी " म्हणून हाक
मारणारी एक बहिण प्रत्येकाला असा


आयुष्यभर बापाच्या नावाची..... पाटी आपण
लावतो..
पण कधीही चटका बसल्यावर.. ...आईचीच आठवण
काढतो..........!


आधुनिक युगातल्या म्हणी...

1) राहायला नाही घर म्हणे लग्न कर

2) सासु क्लबमध्ये सुन पबमध्ये

3) वंशाला हवा दिवा, ह म्हणते ईश्श तिकडे जावा

4) खिशात नाही डोनेशन, घ्यायला चालला ऍडमिशन

5) मुलं करतात चॅनेल सर्फ़, आईबाप करतात होमवर्क

6) चुकली मुलं सायबरकॅफ़ेत

7) चुकल्या मुली ब्युटीपार्लरमध्ये

8) ज्या गावचे बार, त्याच गावचे हवालदार

9) नाजुक मानेला मोबाईलचा आधार

10) मनोरंजन नको रिंगटोन आवर

11) स्क्रिनपेक्षा एस एम एस मोठा

12) जागा लहान फ़र्निचर महान

13) उचलला मोबाईल लावला कानाला

14) रिकाम्या पेपरला जाहिरातिंचा आधार

15) काटकसर करुन जमवलं, इंकम टॅक्समध्ये गमावलं!!

Prev  12Next
Marathi Status