A place for Shayari, Marathi Hindi status updates, Marathi images, Timeline Covers

Marathi Broken-Heart Status Updates


तुझ्या प्रत्येक शब्दाची आठवण माझ्या चांगलीच स्मरणात आहे शक्यता तुला विसरण्याची फ़क्त माझ्या मरणात आहे.


तुझी आठवण आली की मी हसत राहीन या जन्मी मी तुझा झालो नाही तरी पुढ्च्या जन्मी नक्कीच होईन.


तुला पाहिलं की खूप खूप बरं वाटतं क्षणभर जरी दूर गेलीस तरी काळीज तुटून पडतं.


आयुष्यात खूप काही हवं असतं पण हवं असतं ते मिळत नसतं हव ते मिळालं तरी खूप कमी असतं चांदण्यांनी भरुनसुध्दा आपलं आभाळ रिकामं असतं.


गुन्हा फक्त इतकाचं झाला,
कि मी तुझ्यावर प्रेम केलं..
माझं वेड मन तुझ्यावरचं मेलं..
प्रेम मी करतचं राहिले,तू फक्त व्यस्त
राहिला..
मी मात्र धावतचं राहिले, तू मात्र
पाहतचं राहिला..
आज मी तुझ्यापासून खूप दूर आहे,
तू मात्र तिथेचं राहिलास..

Marathi Status