A place for Shayari, Marathi Hindi status updates, Marathi images, Timeline Covers

Marathi Broken-Heart Status Updates


एकतर्फी प्रेमात खुप मी काही शिकलो,
तुझ्यावर प्रेम केले इथेचं तर मी थोडा चुकलो..
तुझ्या मैत्रीला मी वेगळचं
काही समजलो, जाता जाता तु मला एवढचं म्हणाली की..
मी तुझ्याकडे त्या भावनने कधीचं पाहिले नाही ..
प्रेमाच्या ह्या विरहातुन हे जग सोडताना देवाकडे एकचं मागणं मागितलं,
जिथे जाशील तिथे सुःखी रहा..


स्वप्नांच्या मागे धावु नकोस,
स्वप्न सगळीच पूर्ण होत नाहित...
उरतात ते फक्त उसासे,
अश्रु पण खाली ओघळत नाहित..


अगदी जीवापाड प्रेम करूनही.
सगळच आपल्यासमोर लुटून जात!!
अगदी आपलं प्रत्येक नात.
आपल्या डोळ्यांदेखत मिटून जात!!


तुझ्या घरासामोरचं झाड आता माझ्यासारखं सुकलंय माझं तुझ्यातील अस्तित्व म्हणून आता माझ्या घराकडे झुकलंय


तुझ्या पायाची धुळ व्हावं,तुझ्या जीवनात वात होऊन जळत रहावं,दुःखात तुझ्या सहभागी व्हावं एवढंच जीवनातीचं ध्येय.

Marathi Status