एकतर्फी प्रेम करणाऱ्या प्रियकराची अंतिम इच्छा ...............
:
:
:
मी जेव्हा मरीन
तेव्हा माझी अशी इच्छा आहे कि माझं रक्त तिला दान करण्यात यावं
म्हणजे तेव्हा तरी माझं रक्त तिच्या हृदयात जाईल .
कि
ज्या हृदयापर्यंत मी कधीच पोहचू शकलो नाही
पहाटेची स्वप्न खरी होतात असं म्हणतात आता स्वप्नच पडत नहीत ती पण मला छळतात.
जी माणसे प्रेमाची
कदर करतात,
त्यांना कधी
प्रेम मिळत नाही.
...
पण जे प्रेमाला
टाइमपास समझतात,
त्यांनाच खरं प्रेम करणारी
व्यक्ती भेटते.....!!! :'(
तुझ्याशिवाय जगणे म्हणजे श्वासाशिवाय जगणं अन तुझ्याशिवाय मरण म्हणजे चितेवाचून जळणं.
वाटलं होतं सावरशील मला वादळात कोलमडताना माहित नव्ह्तं तूही सोबत सोडशील अंधारात चालताना.......