हे बघ काय केलस तू....
कुणालातरी जगायला शिकवलेस तू
कुणालातरी हसायला शिकवलेस तू
कुणालातरी प्रेम करायला शिकवलेस तू
कुणालातरी रडायलाही शिकवलेस तू
माझा विचार न करता मला सोडून गेलीस तू
पण
हे बघ काय करून गेलीस तू
कुणालातरी जगायचा अर्थ शिकवून गेलीस तू
अश्रुंची किंमत समजावून गेलीस तू
नात्यांची किंमत काय असते ते समजावून गेलीस तू
विरहाचा अनुभव देऊन गेलीस तू
एक शहान्याला वेडा करून गेलीस तू
आणि एक वेड्याला कवी करून गेलीस तू ....
कुणीतरी मला विचारले, ती कुठे आहे..?????
मी हसत उत्तर दिले: माझ्या श्वासात, माझ्या हृदयात, माझ्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्यात..
यावर
पुन्हा विचारले गेले मग, ती कुठे नाही..?????
मी ओल्या डोळ्यांनी उत्तरदिले: माझ्या नशिबात आणि माझ्या आयुष्यात.. :'(
भीती वाटते कोणाला आपल बनवायची...
भीती वाटते काही वचने निभवन्याची...
प्रेम तर एका क्षणात होत...
पण मोठी किम्मत मोजावी लागते.... विसरन्याची...
खुप ञास होतो जवळचे दूर होताना .....
म्हणूनच मन घाबरतं आता कुणालाही जवळ करताना....
तुज्या' डोळ्यात पहाताना
तुज्या' डोळ्यात रमून जाताना,
तुज्या' माज्यातील अंतर मला कललेच नाही......
तुज्या' डोळ्यात असा हरवलो की ....
तुज्या' डोळ्यापलिकडे ही एक जग आहे हे मला स्मरलेच नाही ;";;;
'नकार'....,
तुज्या त्या 'नकाराने' मला नक्कीच खुप रड्वले....
पण मी म्हणालो "जाऊ दे"
निदान या अश्रुनी तरी मी 'जीवंत' असल्याचे जानवले..
जाउंदे तिला मला सोडून दुसर्याच्या मिठी मध्ये :-(
तसेही ....
एवढं प्रेम करून सुद्धा जी माझी नाही होऊ शकली, ती दुसर्याची तरी काय होणार ?"