A place for Shayari, Marathi Hindi status updates, Marathi images, Timeline Covers

Marathi Student-Exam Status Updates


बाई वर्गात सर्व पोरांना निबंध लिहायला सांगतात
विषय असतो " मी पाहिलेला क्रिकेट सामना "

झंप्या पूर्ण दोन पाने कोरी ठेवून
खाली लिहितो
:
:
:
:
.
.
.
.
.
.
" पावसामुळे सामना रद्द झाला आहे....:P


अभ्यास जरा जास्त आहे, दरवर्षी वाटत,
दरवर्षी syllabus घेऊन, semester मनात दाटत..
तरी lectures करन चालु राहत bunking चालत नाही,
common off शिवाय मनामध्ये कोणीच बोलत नाही.....

तितक्यात कूठून एक सुट्टी time table मध्ये येते,
अभ्यासातला काही भाग पंखाखाली घेते,
syllabus पेट्रोलसारखा संपत राहतो,
मन, बुद्धी, आनंदावरती - career वरती जळू लागतो,
college संपून सुट्ट्यांचा पुन्हा सुरु होतो खेळ,
अभ्यासामागून चालत येते मौजमजेची वेळ,
चक्क डोळ्यासमोर semester syllabus बदलून घेतो,
सुट्ट्यांमध्येही college मध्ये कुठून professor येतो....!!!


शिक्षक मुलाला : मी मार्कलिस्ट वर तुझ्या पालकांची सही घेऊन
यायला सांगितला होत ना ? मग हे काय आहे ??
"@@@@@@@@"
मुलगा : माझ्या आईची सही ...
शिक्षक : काय ????? हि अशी सही ? तुझ्या आईच नाव काय??
:
:
मुलगा : जलेबीबाई ...


प्रगति पुस्तक वाचतांना

वडील : हे काय गणितात कच्चा, इंग्रजीत नापास, मराठीत शुन्य, वर्तणूक वाईट, अक्षर घाणेरडे.

मुलगा : बाबा, पुढे वाचा, आरोग्य चांगले आहे.. :P


प्रश्न : १ पोपट हत्ती वर बसला आणि तो मेला कसा काय?. प्रूव करा हे कस पोसिबल आहे ते
.
.
.
.
,
.
.
इंगीनीरिंग विद्यार्थी:तुम्ही असा समझा कि पोपटाचे नाव हे "हत्ती" आहे ,आणि हत्तीचे नाव "पोपट " तेव्हा पोपट हत्ती वर बसतो आणि हत्ती मारतो !
मोरल:- इंगीन्नीर काहीही प्रूव करू शकतात इंगीनीर रॉक्स!!

Marathi Status