A place for Shayari, Marathi Hindi status updates, Marathi images, Timeline Covers

Marathi Student-Exam Status Updates


शिक्षक : आज शॉर्ट स्कर्ट का बर घालून आली आहेस ??
.
.
विद्यार्थिनी : सर , आज हाफ डे आहे ना म्हणून .
आणि फुल डे ला फुल ड्रेस घालून येते.
.
.
.
सर्व विद्यार्थी जोराने ओरडायला लागले, " सर, सुटीच्या दिवशी पण क्लास घ्या ना " ... ;D ;D


शिक्षक : रामा इज ईक्वल टू पक्या कसे प्रूव्ह कराल?
मकरंद अनासपुरे : सोपे आहे गुरुजी,
रामाच्या उलटे करा
काय झाले
मारा,
आता माराला हिंदीत दुसरा कुठला शब्द आहे?
पीटो
आता पीटो च्या उलटे करा
टोपी
आता टोपी ला मराठी ग्रामीण भाषेत काय म्हणतात?
क्याप
आता क्याप च्या उलटे करा
पक्या.
म्हणून रामा इज ईक्वल टू पक्या हे प्रूव झाले....!


शाळा VS कोलेज
शाळा: पेन्सिल,रबर,शार्पनर,पे न,पट्टी....
कोलेज:एक बॉलपेन तो पण मित्राकडून घेतलेला
... शाळा:वर्गात येण्याआधी"टीचर ,मे आय कम इन?" किंवा"टीचर ,मी आत येवू का?"
कोलेज: वर्गाजवळ येणार किती बसलेत ते बघणार आणि मोबयील कानाला लावून परत जाणार .
शाळा: सर्व विषयांची पुस्तक आणि वह्या स्वतःजवळ ठेवणार !
कोलेज:मित्राला बोलणार"अरे यार वहिचे एक पान तर डे ना"
शाळा: शाळेत पेपर लवकर देवून निघाला तर सर्व बोलणार काय स्कॉलर आहे हा यार
कोलेज:कोलेज मध्ये सर्व बोलणार "काही येत नाही त्याला म्हणून निघालाय"
शाळा:शाळेत उशिरा आले कि शेवटच्या बाकावर बसावे लागते
कोलेज: कोलेज मध्ये उशिरा आले कि पहिल्या बाकावर बसावे लागते
शाळा: यार मला ती आवडते
कोलेज:साभाळून बघ रे वाहिनी आहे तुझी


मास्तर: आज
पहील्यांदा मी तुला वर्गात
बोलताना पाहत आहे
.
.
.
का काय झाले रोज तर
मी तूज्याकडे पाहिल्यावर तु
नजर खाली करतोस
आणि आज एवढा माज
.
.
.
मक्या : अहो, माज वगैरे
काही नाही माझा नेटपॅक संपलाय :D
|| मास्तर Shocks.....मक्या Rocks ||


एका हुशार
विदयार्थ्या मागे एका सुंदर
शिक्षकाचा हात असतो..
आणि एका नापास
विदयार्थी मागेएका सुंदर
मुलिचा हात
असतो

Marathi Status