A place for Shayari, Marathi Hindi status updates, Marathi images, Timeline Covers

Marathi Student-Exam Status Updates


परीक्षेच्या आधी,
अभ्यास कधीच पूर्ण होत नाही...

३ तासांच्या परीक्षेत,
वेळ कसा जातो,
... ... ते हि कधी कळत नाही....

उत्तर लिहिताना,
आपण काय लिहीतोये,
कधी कधी ते हि समाजात नाही...

अन,
परीक्षेच्या त्या शेवटच्या क्षणी,
चेहर्यावरचे भाव बदलू लागतात,
आठउ लागते सगळं काही ..
मग मात्र,
हात काही थांबता - थांबत नाही...
मग मात्र,
हात काही थांबता - थांबत नाही... :)


एका विद्यार्थ्याच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा सन..
..
..
..
..
..
..
..
..
परीक्षा..
..
..
..
दिवे पण लागतात..
फटाके पण फुटतात..
Band पण वाजतो..
आणि
घरचे आरती पण ओवाळतात.


परीक्षेला १५ मार्कासाठी आलेला एक प्रश्न :

मुंग्यांना कसे माराल ?

उत्तर:
पहिले साखरेला मिरची पावडर लावून मुंग्यांच्या वारुळा पाशी ठेवून द्या हे खाद्य खाल्यावर मुंग्या पाणी पाणी करत नळावर...

जातील आणि ओल्या होतील मग परत सुखण्यासाठी अगीजवळ जातील, आगीत एक फटका फोडा..
मुंग्या जखमी होतील त्यांना आइ सी यु मध्ये ठेवल्यावर त्यांच्या तोंडावरील प्राणवायूचा मास्क काढून टाका..

तात्पर्य : १५ मार्कासाठी विद्यार्थी काय पण करू शकतील


" शाळा " २०१4 व्हर्जन....!!!

आपल्या लाईन ला पण नाही कळले पाहिजे...
.
.
.
.
.
.
कि ,आपण दुसरीवर पण लाईन मारतोय..
एकदम सुम मध्ये...

:P :D :P


एकदा चम्प्या एक स्पर्धा परीक्षा देण्यासाठी गेला..
ज्या परीक्षेत उत्तर ‘हो किंवा नाही’ यामध्येच द्यायचं होतं..
चम्प्याने एक कॉईन काढला आणि तो फ्लिप करायला सुरुवात केली..
हेड म्हणजे ‘हो’ आणि टेल्स म्हणजे ‘नाही’
आणि अवघ्या अर्ध्या तासातच त्याने पेपर सोडवला..
सगळे पोरं मात्र पेपर सोडवण्यात दंग..
शेवटचे काही मिनिट राहिले तरी चम्प्या घामाघूम होऊन कॉईन फ्लिप करतच होता.
सर- हे काय करतोय?
चम्प्या – मी रीचेक करतोय कि उत्तर बरोबर आहेत कि नाही.

Marathi Status