A place for Shayari, Marathi Hindi status updates, Marathi images, Timeline Covers

Marathi Student-Exam Status Updates


काही गोष्टी आयुष्यात अपुर्ण राहतात,,
काही विचार मनातल्या मनात राहतात,,
शब्द शोधण्यात एवढा व्यस्थ होतो आपण
कि तेवढ्यात
.
.
.
.
.
.

.
.
सर पेपर घेऊन जातात... :-P


शिक्षक :- सेमिस्टर प्याटर्न चा फायदा सांग..
.
.
.
.
.
.
.
.
झंप्या :- फायदा माहित नाही सर, पण च्या मारी इज्जतीचा फालुदा आता २ - २ वेळा होतो... :/ :D


वडील: तुला परीक्षेत 95% पाहिजे बरा का!
मुलगा: फक्त 95% ? 105% मिळवीन!
वडील: का रे थट्टा करतोस का?
मुलगा: पण सुरुवात तर तुम्ही केली होती ना


गुरुजी :- ती मुलगी सर्व मुलांकडे पाहून हसते
सांग बर झंम्प्या या वाक्यात मुलगी काय आहे?
.
.
.
.
.
झंम्प्या :- "मुलगी चालू आहे.


शिक्षक : आज शोर्ट स्कर्ट का बर घालून आली आहेस ??
.
.
विद्यार्थिनी : सर , आज हाफ डे आहे ना म्हणून . आणि फुल डे ला फुल ड्रेस घालून येते.
.
.
.
सर्व विद्यार्थी जोराने ओरडायला लागले, " सर, सुटीच्या दिवशी पण क्लास घ्या ना "

Marathi Status