A place for Shayari, Marathi Hindi status updates, Marathi images, Timeline Covers

Marathi Shivaji-Jayanti Status Updates


आज छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस.
आजच्या या दिवसाची सुरुवात त्यांचा आशिर्वाद घेऊन करुया.
॥ जय भवानी ॥
॥ जय शिवाजी॥


छञपती शिवाजी महाराज जयंती,
सुवर्ण अक्षरांनी इतिहास लिहिला गेला,
प्रौढ प्रताप पुरंदर ,
क्षत्रिय कुलावतंस .
सिंहासनाधीश्वर ,
रयत स्वराज्य संस्थापक ,
कीर्तिवंत , बुद्धिवंत , राजमान्य राजश्री ,
अखंड लक्ष्मी अलंकृत , महापराक्रमी , महाप्रतापी ,
महाराजाधिराज, श्रीमंत छञपती शिवाजी महाराज जयंती,
सर्व शिवभक्तांना विश्वभुषण छत्रपती शिवाजी महाराज,
यांच्या जयंतीच्या कोटी कोटी शुभेच्छा.......

Prev 12Next
Marathi Status