A place for Shayari, Marathi Hindi status updates, Marathi images, Timeline Covers

Marathi Sad Status Updates


देवाचे आभार आहेत, कारण त्याने आश्रुंना रंग नाही दिले ..
...
...
.....
नाहीतर रात्री भिजणारी माझी उशी, सकाळी सगळकाही सांगून गेली असती !!


मन गुंतायाला हि वेळ लागत नाही आणि ..

मन तुटायला हि वेळ लागत नाही वेळ लागतो फक्त

ते गुंतलेले मन आवरायला आणि...

... तुटलेले मन सावरायला.....


नको न जाऊ सोडून तू असे मला..
कि जीव तुझ्यात अडकला आहे..
तू सावरतेस श्वासांना अलवार मनाला..
हा वेडा रोग मनास अचानक जसा जडला आहे..


आजही पुन्हा तेच झाले
डोळ्यात माझ्या तुझे अश्रु आले..
आजही पुन्हा तेच झाले
मनाला माझ्या फक्त तुझे वेड लागले ...
येताच आठवण तुझी
मनाला माझ्या खुप सावरले
तरिही पुन्हा तेच झाले
सर्व जुने पुन्हा नवे झाले..
कुणी नाही तु माझी
मनाला माझ्य खुप समजावले
तरिही पुन्हा तेच झाले
मन तुझ्याविना उदास झाले..
जगायचे आयुश्य सुखात
अनेकांनी सांगुन पाहिले
तरिहि पुन्हा तेच झाले
तुझ्याविना हे आयुश्यच नकोसे झाले....


एक मुलगा असतो तो एका मुलीवरती खूप प्रेम करत होता....
"एक दिवशी त्या मुलाने त्या मुलीला प्रोपोसे केले, त्यावर ती मुलगी म्हणाली 'तुझ्या महिन्याचा पगार माझा एक दिवसाचा खर्च आहे
, त्यामुळे मी तुझ्यावर प्रेम करून जीवन नाही घालवू शकत.."
तरी सुद्धा तो मुलगा तिच्यावर खूप प्रेम करत असतो....
१० वर्षानंतर ते दोघे एका शॉपिंग मार्केट मध्ये भेटतात,
... ...
मुलगी तिच्या मुलाला म्हणते, 'हे तुझे मामा आहेत,
मग ती त्या मुलाला सांगते, "माझे हे (नवरा) खूप मोठ्या कंपनी मध्ये काम करतात,
माझ्या नवर्याचा पगार १.५ लाख रुपये
महिन्याला आहे"..
थोड्याच वेळात तिचा नवरा येतो आणि तो म्हणतो "सर आपण येथे!
तो आपल्या बायकोला ओळख करून देतो,
"हे माझे साहेब आहेत, यांचा एका वर्षाचा टर्न ओवर २००० करोड रुपये आहे",
आणि सर गेल्यावर तो आपल्या बायकोला सांगतो,
"हे एका मुलीवर खूप प्रेम करतात
त्यासाठी त्यांनी अजून लग्न केले नाही"..

Marathi Status