A place for Shayari, Marathi Hindi status updates, Marathi images, Timeline Covers

Marathi Sad Status Updates


भीती वाटते कोणाला आपल बनवायची...
भीती वाटते काही वचने निभवन्याची...

प्रेम तर एका क्षणात होत...
पण मोठी किम्मत मोजावी लागते.... विसरन्याची...

खुप ञास होतो जवळचे दूर होताना .....
म्हणूनच मन घाबरतं आता कुणालाही जवळ करताना....


किती फरक पडतो ना माणसांत लहानपणि खेळणी तूटल्यावर रडनार पोर मोठेपणी स्वप्ने तूटल्यावर सुध्धा हसत हसत वावरत.....


तिला जायचं होत ती गेली..मला गमवायच होत
मी गमावलं,
फरक फक्त एवढाच...तिने जीवनाचा एक क्षण
गमावला
आणि मी एका क्षणात जीवन...


हसून बघितलं ,

रडून बघितलं ,

कोणाल तरी आपलं करून परक करून बघितलं,
...
प्रेम करून बघितलं ,

प्रेम देवून बघितलं ,

जिवन फक्त त्यालाच समजल ज्याने एकट राहण बघितलं.......


सहवास चार दिवसांचा वेड लावून गेला जाता जाता डॊळ्यांमध्ये अश्रू ठेवून गेला आयुष्यात नेहमीच तुझी आठवण येत राहील सुखाची किंमत तुझ्याविना अधुरीच राहील.

Marathi Status