"बाप बाप असतो......
तो काही शाप नसतो........
तो आतून कँनव्हास असतो......,
मुलासाठी राब-राब राबतो........
बुडणार्या सुर्याकडे उगाच पाहत बसतो.
पायाच्या नखानी माती उकरत असतो.
शेवटी सर्वानीच साथ सोडली असते.
पाखरं घर सोडून दुर निघुन गेलेली असतात.
बाप मात्र आपल्या पाखराची वाट पाहतो.