A place for Shayari, Marathi Hindi status updates, Marathi images, Timeline Covers

Marathi Miss-You Status Updates


महिण्यातील प्रत्येक दिवसाला,
दिवसातील प्रत्येक तासाला,
तासाच्या प्रत्येक मिनिँटाला आठवण येते तुझी क्षणाक्षणाला


जेव्हा तुम्ही प्रेम करता, ....
तेव्हा तुम्ही दुखावले जाता
जेव्हा तुम्ही दुखावले जाता, ...
तेव्हा तुम्ही द्वेष करता
जेव्हा तुम्ही द्वेष करता, ....
तेव्हा तुम्ही विसरायचा प्रयत्न करता जेव्हा तुम्ही विसरायचा प्रयत्न करता, ...
तेव्हा तुम्ही मिस करायला लागता
आणि जेव्हा तुम्ही मिस करायला लागता, ....
तेव्हा तुम्ही पुन्हा प्रेम करू लागता .........


मी तुझाचं आहे गं सखे,
हे तुला सांगायची गरज नाही..
कारण ?????
ह्रदयात तु बसली अशी की,
तुझी आठवण काढल्याशिवाय एकही क्षण जात
नाही.


वाट पाहशील तर आठवण बनून येईन..
तुझ्या ओठांवर गाणे बनून येईन..

एकदा मनापासून मला आठवून तर बघ...
तुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य बनून येईन....!!


आज तुझी मला
खुपच आठवन आली
अश्रुनाही नयनात
जागा नाही उरली
क्षणात मन माझा
मागे गेला
आपल्या प्रेमाला
आठवू लागला
तुझ्याच आठवणित
मन माझा रमून गेला
स्वतालाच तो
विसरून गेला
नात तुने एकटीनेच
तोडल होत
प्रेम हे मात्र आपल
दोघांच होत.

Marathi Status