A place for Shayari, Marathi Hindi status updates, Marathi images, Timeline Covers

Marathi Miss-You Status Updates


तुझ काय रे
तु येऊन पुन्हा जाशील
सुखावलेल्या जखमां वरच्या खपल्या
पुन्हा काढुन जाशील.....!
तु दिलेल्या जखमांदेखील
... हव्या हव्याश्या वाटतात
कदाचित त्या जखमांमुळेच
तुझ्या आठवणी ताज्या राहतात...
तुस्व:त बद्दल किती सहज सांगुन गेलास
अन् माझ्या बद्दल आयकायचं विसरुनच गेलास...
माझ ह्दय तर घेऊन गेलासच
पण तुझ माञ घ्यायचं विसरुन गेलास.....!!! :)


डोळ्यात माझ्या तुझे अश्रु आले..
आजही पुन्हा तेच झाले
मनाला माझ्या फक्त तुझे वेड लागले ...
येताच आठवण तुझी
मनाला माझ्या खुप सावरले
... ... तरिही पुन्हा तेच झाले
सर्व जुने पुन्हा नवे झाले..
कुणी नाही तु माझा
मनाला माझ्य खुप समजावले
तरिही पुन्हा तेच झाले
मन तुझ्याविना उदास झाले..
जगायचे आयुश्य सुखात
अनेकांनी सांगुन पाहिले
तरिहि पुन्हा तेच झाले
तुझ्याविना हे आयुष्य नकोसे झाले....


एक दिवस जेव्हा
माझा श्वास बंद होईल..
.
नको विचार करुस
की माझे प्रेम कमी होईल..
... ... .
अंतर फक्त एवढं असेल..?
.
आज मी तुझी
आठवण काढत आहे..
.
उद्या..?
.
माझी आठवण तुला येईल...!!!


जुन्या गोष्टी अचानक आठवून जात हे मन...
निजलेल्या वेदनेला अलगद उठवून जात हे मन...
नकळत पापण्या ओल्या करून जात हे मन...

का असं वागतं .. हे वेड मन...
हे वेड मन....


तुझी आठवण कधी, खूप रडवते..
जे कधी घडणारचं नाही,
असे स्वप्न देते..
आसवांचे असंख्य, ठिपके डोळ्यांत देते..
अलवार जाणीवेच्या झुल्यावर,
एकटे सोडून जाते..
वेदनेच्या जंगलात हृदय हाती, घेऊन फिरावे लागते..
काही नाही जरी बोलली तरी, तू खूप काही बोलून जाते..
आणि..?????
हात पुढे करण्याआधीचं, तू खूप दूर खूप दूर गेलेली असते..

Marathi Status