ती - '' आज माझ्या हृदयाचे ऑपरेशन आहे.."
तो -" माहित आहे "
ती -" आय लव यु....! "
तो -" आय लव यु टू....! "
ऑपरेशन नंतर ती शुद्धीत येते तेव्हा तीला शेजारी कोणीच दिसत नाही...
ती त्याला जोर जोरात हाका मारते..
" कुठे गेलास मला सोडून ..."
.
.
.
.
आणि तीच्या हृदयातून आवाज येतो...,
" तुला काय वाटते..., तुला दुसरे हृदय कोणी दिले....? "
" मी येथेच आहे..., तुझ्या अगदी जवळ ..."
अन् ती जोरजोरात रडायला लागते...