एक कटु सत्य.., मुलगा नेहमी प्रेमाची सुरुवात "आपण मित्र आहोत".. हे बोलुन करतो.., आणि मुलगी प्रेमभंग .. "आता आपण फक्त मित्रचं आहोत"... हे बोलुन करते.. !!