A place for Shayari, Marathi Hindi status updates, Marathi images, Timeline Covers

Marathi Love Status Updates


प्रेम फ़क्त एकट्यासाठी करायचे असते ..
आणि आयुष्यभर
निभवायचे असते..
सत्यनारायणाचा प्रसाद म्हणून वाटत
सुटायचे नसते.


तुझी प्रीत माझ्यासाठी जीवनाचा अनमोल ठेवा आहे.कधी विरहाचा चटका तर कधी मिलनाचा गारवा आहे.


प्रेम करने जर चुकी असेल
.
.
तर
.
.
ती चुकी मी मनापासुन केली होती गं...
.
.
फरक फक्त हा
.
.
कि
.
.
ति चुक तुला कधिच समजलि नाहि.....


शब्दातून तिला सांगावसं वाटत नाही
कवितेतून कळवायला मन धजत नाही ,
काय करावं अन कसं करावं
काही केल्या मला कळत नाही ..!

मन तर वारं प्यायलेल्या घोड्यागत
तिच्याच भोवती सारखं धावतय ,
स्वप्नात रमलेल्या माझ्या मनास
जागं कसं कराव तेच उमगत नाही ...!

प्रेम पत्र लिहावे म्हंटल तर
तिला काय म्हणावं सुचत नाही ,
सुरवातच जिथे होत नाही तर
प्रेम कसं करणार समजत नाही ..!! :(


तु नको रुसु गं सखे,...

मला नाही येत मनवायला..

तुला फ़ार मजा येते,...

मला असे नेहमी रडवायला....

Marathi Status