A place for Shayari, Marathi Hindi status updates, Marathi images, Timeline Covers

Marathi Joke Status Updates


गुरुजीः बंड्या तु शाळेत कशाला येतोस ?.
बंड्याः विद्यासाठी गुरुजी.
गुरुजीः मग तु वर्गात का झोपला होतास...
बंड्याः काय गुरुजी एकदम सोपं आहे.
अहो आज विद्या आली नाही म्हणुन झोपलो होतो गुरुजी


एक माणूस नागडा जंगलात फिरत असतो....
हत्ती चा कळप त्याच्या समोर अचानक येतो....
सर्व हत्ती हसू लागतात,
माणूस बोलतो, "का रे हसताय??"
१ हत्ती म्हणतो, "तुला सोंड खाली आहे..... ती पण एवढूशी....." hehehe :D :D


स्त्री प्रवासी - कंडक्टर दिड टिकीट द्या
कंडक्टर - ते कसे..?
स्त्री प्रवासी - माझे एक फुल आणि माझ्या हाफ मॅड पतीचे अर्धे
कंडक्टर - तरी तुम्हाला दोन फुल घ्यावे लागतील
स्त्री प्रवासी - ते कसे..?
कंडक्टर - तुमचे पती हाफ मॅड म्हणुन अर्धे
आणि
तुम्ही दीड शहाण्या आहे
म्हणुन
असे एकुण दोन फुल......


रमेश चा भाऊ सुरेश खूप दिवसांनी घरी येतो.....

रमेश :- दादा, हे बघ मी आपल्या कुत्र्याला मराठी बोलायला शिकवलं...

सुरेश :- गप रे, काहीपण बोलतोस...

रमेश :- अरे हो, तुला पहायचं का?

सुरेश :- दाखव...

रमेश कुत्र्याला म्हणतो, "सांग सुरेश माझा कोण?"

कुत्रा बोलतो, "भाऊ... भाऊ... भाऊ...." :D :D


गणप्या दारू पिऊन बार मधून बाहेर पडतो.....

गाडीत बसतो आणि घरी फोन करून सांगतो....

मला घरी यायला वेळ लागेल...

गाडीचे स्टेअरिंग गिअर क्लच सगळे चोरीला गेले आहे.....

दहा मिनिटांनी परत फोन करतो आणि सांगतो..

सगळे सापडले...
.
.
.
.
.
.
.
मी चुकून मागच्या सीटवर बसलो होतो......

Marathi Status