A place for Shayari, Marathi Hindi status updates, Marathi images, Timeline Covers

Marathi Husband-Wife Status Updates


बायको : अहो तुम्ही दरवेळेस अस का म्हणता ,

माझ घर , माझी कार आपला का नाही म्हणत ..

आता आलमारी मध्ये काय शोधताय ..

नवरा : आपली अन्दर्विअर.. :-D :-D

Navra Rockss.. !

Bayko Shockss.. !!


पति :- आज घर आवरलेलं आहे . तुझ व्हाट्सअप बंद होंत का आज ?

पत्नी :- नाही हो.
फोनचा चार्जर सापडत नव्हता .
तोच शोधण्याच्या नादात घर आवरलं गेल..!


डॉक्टर : तुझे तीन दात कसे तुटले?
बंड्या : बायकोने भाकरी खूप कडक
बनवली होती.
डॉक्टर : मग खाण्यास नकार द्यायचा ना?
बंड्या : तेच तर केले साहेब!


बायको:अहो,शेजारच्या जोश्यांच्या मुलीने गणितात ९९ मार्क मिळविलेत

नवरा:अरे वां मग उरलेला १मार्क कुठे गेला

बायको:तो मार्क आपला पप्पू घेवून आलाय


नवरा : तुझे लग्ना पर्वी किती BF होते.....

नवरी एकदम शांत....

नवरा (जोरात ओरडून) : मी या शांत बसण्याचा काय अर्थ समजू ??
.
.
.
.
.
.
.
.
.
.
नवरी : अरे देवा... मोजू तर दे :D :D :D

Marathi Status