A place for Shayari, Marathi Hindi status updates, Marathi images, Timeline Covers

Marathi Good-Night Status Updates


काळ ... वेळ ....
वेळ हा फुकट आहे
पण अमूल्य आहे ..
तो विकत नाही घेता येत
पण मिळवता येतो.....
तो जपून नाही ठेवता येत
पण घालवता येतो ...
साठवता नाही येत
पण जगता येतो...
एकदा जर गमवला
तर पुन्हा कधीचं
नाही मिळवता येत..
म्हणून हर क्षण जगा ..
आनंदी असा ....
आनंदाने जगा ......
शुभरात्री ..........


जे कुणी झोपेत असतील त्यांनी न बरळता झोपा.
ज्यांना झोप लागली असेल त्यांनी फेसबुकला लॉगीन करा आणि
जे आत्ताच उठले असतील त्यांनी मच्छारांची क्रीम लावून केस धुवा..
अरे देवा !! मला झोप आली वाटतं. चला येतो मी. शुभ दुपार !!


कधीचं नाही कळत
कसे कुणी सगळे आयुष्य
आठवणींच्या आधारे जगून जातो...
हे कसे काय कुणास ठावूक
आपला सोम्यातर म्हणतो
" माला खरचं नवल वाटतं
आम्ही तर काल रात्रीचं
रट्टा मारलेले
Chapter सकाळ पर्यंत
विसरुन ही जातो.......! "

शुभरात्री ........!

Marathi Status