A place for Shayari, Marathi Hindi status updates, Marathi images, Timeline Covers

Marathi Good-Morning Status Updates


स्वप्ने डोळ्यांत साठवुन ठेवु नयेत,
कदचित ती आश्रूंबरोबर
वाहून जातील..... ...
ती ह्रुदयात जपून ठेवावीत,
कारण ह्रुदयाचा प्रत्येक ठोका,
ही स्वप्ने पुर्ण करण्याची
प्रेरणा देईल....!
!! शूभ सकाळ शूभ दिवस !! :-)


उगवला नभी सुर्य
अजून एका प्रसन्न सकाळी
चराचरात चैतन्य आले
अंधारी रात्र कुठे गडप झाली
मंद मंद वारा डोलणारे फुल
उमललेली हर एक कळी
सोनी पिवळी कोवळी किरणे
धरेवर अथांग चहुकडे पसरली
खिडकीतून डोकावून आत आली
हळूचं गालाला स्पर्श करुन म्हणाली
उठा रे सार्‍यांनी आता सकाळ झाली

शुभ प्रभात


जी दोन माणसं एकमेकांना नेहमी इतरांपेक्षा जास्त ओळखतात
आणि समजूही शकतात त्यांचं नातं नेहमीच प्रेमाचं रहातं....
पण ज्या दोन माणसांना एकमेकांना समजून घेण्यासाठी जगातल्या दुसर्या कोणत्याच माणसाची गरज लागत नाही तिथंच खरं प्रेम नांदत असतं...!!

शुभ प्रभात..तुमचा दिवस शुभ जावो.....


" भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो; भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो पण आयुष्याचा आनंद फ़क्त वर्तमानकाळच देतो....!!! "

शुभ प्रभात...तुमचा दिवस शुभ जावो... :)


गोड माणसांच्या आठवणींनी...
आयुष्य कस गोड बनत...
दिवसाची सुरवात अशी गोड झाल्यावर..
नकळंत ओठांवर हास्य खुलत...

शुभ प्रभात .. शुभ दिवस...

Marathi Status