A place for Shayari, Marathi Hindi status updates, Marathi images, Timeline Covers

Marathi Good-Morning Status Updates


फ़क्त स्वत:साठी जगलास तर मेलास
आणि स्वत:साठी जगून दुसऱ्यांसाठी जगलास तर जगलास !

!!!...शुभ प्रभात....शुभ दिन...!!!


" बोलताना जरा सांभाळून बोलावे... शब्दांना तलवारीसारखी धार असते.., फरक फक्त एवढाच कि...,तलवारीने मान...आणि शब्दांनी मन कापले जाते....!! "

शुभ प्रभात .. शुभ दिवस...


मनापासून इतरांसाठी केलेली एक छोटी गोष्ट पण... त्याचं आयुष्य बदलू शकते...!!! आनंद नेहमी वाटत राहा मित्रांनो .. खरच खूप समाधान मिळतं आपण कोणाला दोन आनंदाचे क्षण देऊ शकलो तर...!! =)

शुभ प्रभात....


‎" सकाळ "म्हणजे फक्त सुर्योदय नसते.ती एक देवाची सुंदर कलाक्रुती असते.तो अंधारावर मिळवलेला विजय असतों.आणि जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची साक्ष असते.आणि आपल्या आयुष्यातल्या नव्या दिवसाची आणि ध्येयाची सुरवात असते. शुभ प्रभात


मनात खुप काही असतं सागण्यांसारख
पण....
काही वेळा शांत बसणंच बंर असतं ..
आतलं दुःख मनात ठेवुन अश्रु
लपवण्यातंच आपलं भलं असतं ..
एकांतात रडलं तरी चालेल लोकांमध्ये
मात्र हसावच लागतं...
जीवन हे असच असतं ते आपलं असलं
तरी इतरांसाठी जगावं लागतं ...

!!!...शुभ प्रभात....शुभ दिन...!!!

Marathi Status