A place for Shayari, Marathi Hindi status updates, Marathi images, Timeline Covers

Marathi Facebook Status Updates


फेसबुक
हे एक व्यसन आहे...

आणि

आम्ही त्याचे दररोज
सेवन करणारे
"बेवडे" आहोत... :D :D :D


' आय हेट यू' पेक्षाही अधिक वेदनादायी असे तीन शब्द कोणते ?..........

???

?

?

?

?

?

?

?

?

फेसबुक लॉगिन एरर......


ब्रेकअप झाल्या नंतर मुलगी मुलग्याला bye बोलुन जात असते.. इतक्यात मुलगा मुलीला म्हणतो..
.
मुलगा - (निराशपणे) तुझ्या mobile मध्ये Net आहे का.?
.
मुलगी - (मान खाली घालुन) हो.! पण का.?
.
मुलगा - Facebook वर relations status update करायचा होता.! "Single" म्हणुन.!: lolzzz


मुलीं असं का करतात..?
मुलांनी १० वेळा Hi बोलला तरी उत्तर
नाही..
एखादिनी उत्तर दिलेच तर ती How Are
You..? म्हणून Offline जाते..
... एखाद्या वेळेस Online असेल तर आपण,
कितीही बोललो तरी ..काहीही Reply देणार
नाही..
त्यांच्या पोस्ट ला like केला की Thanks
बोलणार, आणि आपण कितीही चांगली पोस्ट
टाकली तरीपण Like नाही करणार.. आणि केलेच
चुकून Like तर Comment नाही करणार..
मग ह्या मुली Facebook वर करतात
तरी काय..?


मुलगा :- माझ्याशी लग्न करशील ?
मुलगी :- हो !!
( हे ऐकताच मुलगा तेथून पाळायला लागतो )
मुलगी :- ( प्रश्नार्थक चेहऱ्याने) कुठे चाललास ??
मुलगा :- फेसबुक वर स्टेटस अपडेट
करायला !!!! :-)

Marathi Status