A place for Shayari, Marathi Hindi status updates, Marathi images, Timeline Covers

Marathi Facebook Status Updates


'लाईक' बटन ची व्याख्या :
मुलींचा असा गैरसमज आहे कि 'Like' बटन क्लिक करायला ५ रुपये प्रती क्लिक रेट आहे
आणि त्या स्वता:च्या स्टेटस शिवाय कोणाचे स्टेटस लाईक करत नाही.
..
..
..
..
..
आणि मुलांना असे वाटते कि 'Like' करणे हे फ्री आहे
आणि मुलीना इम्प्रेस करायला ते खुशाल या सेवेचा उपयोग करतात.


फेसबुक वर
मुलगी पटवली..!!
ट्विटर वर आई बाबांना भेटवली..!!
गुगल (यु टूब) वर लग्न केले..!!
आणि याहू वर डायवर्स पण झाला..!!

.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
इतर काही होओ नं होओ या बहाने
माझा कॉम्पुटर कोर्स तर झाला..!!:P


एकदा फेसबुकची बहिण ट्विटर
रस्त्यावरुन जात होती तेव्हा तेथे
गूगल आला अन तीची छेड
काढायला लागला. हे फेसबुक
कळताचं तो तेथे
आला आणि गूगला मारायला लागला.
त्यांचा मँटर खूप वाढतच गेला. मग
एकमेंकानी मारामारीसाठी मुले
बोलवण्याचे ठरवले.
दोघांनी तुम्हाला फोन करून
बोलावले तर तुम्ही कोणाकडून
जाणार फेसबुकदादा की गूगलभाऊ.
कमेंट करुन सांगा.


त्याच original वा तीच dummy account असतं
good morning, good night सदा online असतं.

तिच्या प्रत्येक status ला याच like असतं
याच्या प्रत्येक photot तीच tag असतं.
...
एकमेकान एकमेकाच profile पाहन चालूच असतं
कोणत्याही notification वर like /comment चालूच असतं.

कारण नसताना उगाच "hi ...hi " चालू असतं
काही मोजके महिने दोघांच हिरवं signal चालू असतं

मग कोणालातरी नवीन friend request आलेलं असतं
इकडच chatting विसरून तिकडे video calling सुरु झालेलं असतं

इकडच्या profile ला ते उमजायला लागतं
मनाच्या क्रोधाला मग block the person शिवाय option नसतं ...option नसतं.

facebook वरच प्रेम जरा वेगळच असतं.


आजी (मरत असताना) :- बेटा मी माझे शेत, 6
ट्रँक्टर, 50 जनावरे & 2,28,896 रूपये नगद
तुझ्या नावावर करते.
.
.
मुलगा: पण आजी हे सगळे आहे तरी कुठे ?
.
.
.
.
.
आजी : Farmville on facebook..

Marathi Status