मुलीँचे हसणे हे मुलाच्या हसण्यापेक्षा ही,
खुप सुंदर आणि लुभावने असते..
पण ...
मुलांचे प्रेम हे
मुलींच्या प्रेमापेक्षा ही,
खुप भावनिक आणि अर्थपुर्ण असते...!!!
देवाकडे फोन नाही तरी, मी त्याच्याशी बोलतो
देवाकडे फेसबुक नाही , तरी मी त्याचा जवळचा मित्र आहे
देवाकडे ट्विटर देखील नाही , पण तरीही मी त्याला फोलो करतो
तुळशी" ची जागा आता "Money plant" ने
घेतलीय.
"काकी" ची जागा आता Aunt ने घेतलीय.
वडील जिवंतपणिचं "डैड" झाले, अजुन बरचं
काही आहे आणि तुम्ही आत्ताचं Glad झाले.??
भाऊ "Bro" झाला आणि बहीण "Sis".
दिवसभर मुलगा CHATTING चं करतनाही तर
रात्री झोपताना Mobile वर SETTING पण
करतो..
दुध पाजणारी आई जिवंतपणीचं"Mumm y"
झाली.
घरची भाकरं आता कशी आवडणार हो.
५ रु. ची Maggi आता किती"Yummy"
झाली....
जेव्हा एक मुलगी मुलाची काळजी घेते..
तेव्हा मुलाला वाटत ते प्रेम आहे..
पण..?
ती मैत्री असते..
परंतु..?
जेव्हा मुलगा मुलीची काळजी घेतो तेव्हा मुलीला वाटते..
ती मैत्री आहे पण ते प्रेम असते
चेहर्याची सुंदरता बघण्यापेक्षा मनाची सुंदरता बघा
कारण सुंदर , आकर्षक चेहरे तर न शोधता सापडती पण
सुंदर निरपेक्ष मन क्वचीतचं मिळतं...
सुंदरता नेहमीचं चांगली असेल असे नाही
पण चांगल्या गोष्टी नेहमीचं सुंदर असतात...