दिवस सरत जाणार पण तुझी आठवण नाही सरणार,
एक आठवण गेली तरी तुझी दुसरी आठवण मनावर ताबा घेणार,
तुला विसरण्याचा मी उगाच एक खोटा प्रयत्न करणार,
आणि जगण्याची इच्छा नसतानाही तुझी आठवण जपण्यासाठी जगात राहणार....!!!
दोन क्षण थांब जरा,
मला थोडं जगुन घेऊ दे,
उद्याचं नाही नक्की काही हि,
आजच तुला डोळे भरून बघून घेऊ दे.....miss u
सा-यांसाठी झिजताना मी फ़क्त तुझीच उरणार आहे झिजून जरी गेले तरी मी तुझ्या आठवणीत विरघळणार आहे.
आठवणी किती विचित्र असतात ना..??
.
.
.
सर्वसाधारण व्यक्ती नेहमी स्मितहास्य देऊन जातात.....तर..
प्रिय व्यक्ती नेहमी डोळ्यात अश्रु..... :'(
तरि आपण प्रिय व्यक्तीचीच जास्त काळजी घेतो....!!
विसरलो नाही तुला मी कणभर
मनात तुझ्या मीही असेन खरंतर !
अजूनही काव्य लिहितो मी तुजवर
वाचत असशील तूही आठवणीने क्षणभर ..!!