A place for Shayari, Marathi Hindi status updates, Marathi images, Timeline Covers

Marathi Joke Status Updates


ज्योतिषी : तुझे नाव झंप्या आहे?
झंप्या : हो..
ज्योतिषी : तुला एक मुलगा आहे?
झंप्या : हो.. ज्योतिषी महाराज
ज्योतिषी : तू आत्ताच पाच किलो गहू
घेतले.
झंप्या :
तुम्ही अंतर्यामी आहात
महाराज.
ज्योतिषी : मुर्खा,
पुढच्या वेळी येताना पत्रिका घेऊन ये.
रेशनकार्ड नको!


कोंबडी अंडे देते आणि म्हस दूध देते.
मग आस कोण आहे जे दोन्ही देते ??
.
.
.
.


.
.
.
आणि कोण असणार ... तुम्ही लई विचार करताय राव ... आहो दुकानदार आणि कोण ... ??


२०२० च्या मुली.
.
अग तो बघ, कसला हॅंण्डसम कोंबडा चालला आहे. ए चिकन्या, तुझा नंबर दे रे ... .
.
.
.
मुलगा (घाबरुन) - तुमच्या घरात काय वडील, भाऊ कोणी हाय का नाय.
.

मुलगी - भाऊ, वडील आहे रे, पण तु नाही ना रे माझ्या चिकन्या ....


जर मुलीला उलटी व्हायला लागली तर तिचे घरचे विचारतात...
. "कोण आहे तो हरामखोर ??"

आणि जर मुलाला उलटी व्हायला लागली तर त्याच्या घरचे विचारतात .... "काय रे हरामखोरा किती पिलास ??"
.

तात्पर्य - उलटी मुलाला होऊ अथवा मुलीला "हरामखोर" नेहमी मुलगाच असतो !!! ;-p ;-p ;-p


मोनिका : थोड पाणी मिळेल का?
राहुल : पाणी कशाला, लस्सी पी ना मोनिका..
मोनिका पाच ग्लास लस्सी पिते आणि विचारते , "राहुल, तुझ्याकडे कोणी लस्सी नाही पीत का?"

राहुल: पितात ग सर्व, पण आज लस्सी मध्येपाल पडली होती.

मोनिका रागाने जोरात पेला जमिनीवर फेकते आणि पेला फुटतो.

.
.
.
राहुल: आई, मोनिकाने प्याला फोडला आता "कुत्रा" दुध कशात पिणार.

Marathi Status