मुलगी:- अरे आज पिक्चरला काँर्नर सिटचे
बुकिंग कर.
.
मुलगा:- जर काँर्नर सिटचे नाही मिळाले तर?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
मुलगी - नाही मिळाले तर काय, मग मुकट्याने
पिक्चर बघावे लागेल.. :-P
पोरीला इम्प्रेस करायचा नवीन फंडा....
मुलगी - चल एखादा गेम खेळूया..
मुलगा - चालेल...पण लपंडाव सोडून...
मुलगी - का रे?
.
.
.
.
.
.
.
.
मुलगा - कारण तुझ्यासारखी मुलगी शोधून सापडणार नाही...
एक प्रेमळ सत्य .......
बॉयफ्रेंड चूक करतो , तेव्हा गलफ्रेंड त्याच्यावर ओरडते ...
बॉयफ्रेंड म्हणतो "सॉरी"!...
जेव्हा गलफ्रेंड चूक करते , तेव्हा बॉयफ्रेंड तिच्यावर ओरडतो ...
गलफ्रेंड रडायला लागते , मग मुलगाच परत म्हणतो 'सॉरी!'
जेव्हा आई-वडील आपली काळजी घ्यायचा प्रयत्न करतात...
पोरगी म्हणते...
आई नुसते सल्ले देत असते.....
.
.
.
.
.
.
जेव्हा बॉयफ्रेंड सल्ले देतो....
पोरगी म्हणते...
"किती काळजी करतो माझा जानू.........."
गर्लफ्रेंड :- एक बोलू???
.
.
.
.
.
.
.
.
.
बॉयफ्रेंड :- नको..... :D
.
.
आणि मग पुढे दोघांमध्ये युद्ध सुरु झाल........ ;) :D