आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःच्या कृत्याबाबत स्पष्टीकरण देऊ नका......
कारण....,
ज्यांना तुम्ही आवडता..... त्यांना त्याची कधीच आवश्यकता नसते....!!
अन् ज्यांना तुम्ही आवडत नाही .... ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होणार नाहीत...!!
नाणे पडते तेव्हा त्याचा आवाज होतो .....
पण नोट पडते तेव्हा आवज होत नाही .......
शांत आणि संयमाने हाताळा प्रत्येक गोष्ट
स्वतःचे मुल्य जाणा .....
आपल्या बहुतांश अडचणी , प्रश्न , समस्या
आपल्या बोलण्यामुळे निर्माण होतात
आपण काय बोललो यामुळे नाही
तर आपण कसे बोललो यामुळे ........
व्यक्तीवर प्रेम करावे आणि वस्तूंचा वापर करावा
असे सारे सांगतात पण........................
जागात असे दिसते बर्याचं वेळा ........
वस्तूवरच्या प्रेमापायी व्यक्ती वापरल्या जातात...