आयुष्यात वाईट तेव्हा वाटते ...
जेव्हा आपण काही चुका करतो...
पण सर्वात जास्त वाईट तेव्हा वाटते जेव्हा ..
त्या हजार चुका आपण एका चुकीच्या व्यक्तीसाठी करतो..
निर्णय चुकतात आयुष्यातले आणि मग आयुष्याच चुकत जाते ...
प्रश्न कळत नाही कधी कधी आणि उत्तरही चुकत जाते ..
सोडवताना वाटते , सुटत गेला गुंता .....
पण प्रत्येक वेळी 1 नवीन गाठ बनत जाते..
दाखवणाऱ्याला वाट माहित नसते ..
चालानार्याचे ध्येय मात्र हरवून जाते..
वाटतात तितक्या सोप्या नसतात काही गोष्टी ..
"अनुभव"म्हणजे काय हे तेव्हाच कळते...!!
जेव्हा एखादी" ठेच "काळजाला लागते ....!
ती मला नेहमी म्हणायची ...
ती आज हि अगदी तशीच आहे बिलकुल बदलली नाही........
ती मला नेहमी म्हणायची ...
" तु मला कधी सोडून तर नाही ना जाणार ...
मी म्हणायचो ...
..." नाही ग बेटा, मी तुला कधी सोडणार नाही काय जरी झाल तरी...
पण तु मला कधी सोडून जावू नकोस नाहीतरते मला सहन नाही होणार ."
मग ती हि म्हणायची......
"नाही रे...कधी सोडणार नाही मी तुला.. एकवेळ माझा जीव सोडेन पण मी तुला नाहीसोडणार "
ती आज हि अगदी तशीच आहे बिलकुल बदलली नाही........
आज हि ती तशीच बोलते आहे ....
.
.
.
.
.
.
.
"फक्त फरक एकच आहे ती दुसराच्या मिठीतआहे आणि हेच शब्द ती त्याचाशी बोलती आहे"....
ह्रदयाचे दुःख लपवने,
किती कठीण आहे..
एकदा रडल्या नंतर पुन्हा सावरुन हसणे,
किती कठीण आहे..
कुणा सोबत चालत असतो,
दुर पर्यन्त वाटेवर..
तर..?????
पुन्हा त्याचं वाटेने परतून येणे,
किती कठीण आहे.
किती तरी खेळणी आहेत खेळण्यासाठी, पण,............... शेवटी तो माझ्या भावनांशीच खेळला !!! :-(