आज तीला माझी आठवनं आली नाही . . .
विश्वास आहे मला की ती मला कधीचं विसरनार नाही . . .
जाऊद्या यार आता बोलायची ईच्छा नाही. . .
.
.
.
.
झोपतोय मी पण मला झोपचं येत नाही. .
रेम मिळवण्याच्या प्रयत्नात..
कधी कधी..
आयुष्याची खेळणी बनुन जाते..
ज्याला/जिला ह्रदयात ठेवण्याचा प्रयत्न..
करतो आपण..
ते चेहरे फक्त आठवण
बनुन राहतात..
आयुष्य हे अपेक्षांनी भरलेले आहे,
कोणाची अपेक्षा पूर्ण होते तर कोणाची अधुरी राहते
जिला मी मागितले देवाकडे प्रार्थने मध्ये,
ती दुसर्याला न मागता मिळून जाते ......
खूप विसरण्याचा प्रयत्न करतो पण विसरू शकत नाही..
तिच्याशी कितीही बोललो तरीही मन भरत नाही.
का येत असते तिची नेहमी आठवण..
कारण कदाचित माझ्या मनात करून ठेवलीये तिची साठवण.
पुन्हा गेला आजचा दिवस तसाच भांडणात आणि रुसण्यात.
पण खर सांगतो प्रेमात वेगळीच मज्जा असते रुसून बसण्यात.
अजूनही पाहतोय तीच्या एका MSG ची वाट.
जशी रोज वाहून नेते मला ती स्वप्नांची लाट.
इतकच सांगायचय तिला कि जरा अजून काही क्षण पहा माझी वाट.
नक्कीच येयील तो क्षण..आणि त्यात आपण दोघांना वाहून नेणारी प्रेमाची लाट
ढग येतात पण पाऊस पडत नाही,
आठवणी येतात पण चेहरा दिसत नाही,
काय मी बोलू तुला पुढे गाय मागे वासरू,
संग प्रिये मी तुला कसे विसरू.....