एक एक मराठा आहे जणू गड किल्ला, नुसती गर्जनाच आणते प्राण प्रेताला, कल्पना करूनच सुटे कंप शत्रूला, अन दैव हि आपणच उभं राहे पाठीला... मराठी रीत स्वाभिमानान जगण्याची, नाही कोणाची औकात त्याला पेलण्याची..