मित्र :- माझी बायको काल वारली... मी रडण्याची खूप नाटकं केली पण रडू येताच नाय रे..... काय करू??
.
.
.
.
.
.
.
झोलर :- काय नाय.... फक्त असा विचार कर..... ती परत येत आहे... :D :P
टम्या :- चम्या चिलखत म्हणजे काय असते रे???
चम्या :- चिलखत म्हणजे थंड गोष्टीचे खत रे...
टम्या :- ???
चम्या :- हे बघ टम्या, जसे शेणखत म्हणजे शेणापासून केलेले खत तसे
चिलखत म्हणजे थंड गोष्टीपासून केलेले खत.... :D :D :P
गणपतराव : तुमचं कुत्रं तर पार वाघावानी दिसतंय की राव...काय खिलवता काय त्येला?
चंपकराव : अवो वाघचं हाय त्यो...पर येका वाघिणीच्या प्रेमात पडल्यापासून अगदी कुत्र्यावानी कराया लागलाय बगा...
सासू : काय ग सटवे, तुला देवाने दोन दोन चांगले डोळे दिले आहेत आणि तांदूळ निवडताना दोन चार बारीक दगड पण तुला दिसत नाही का ??
.
.
...
सून : सासूबाई , तुम्हाला देवाने चांगले ३२ दात दिले आहेत आणि काय तुम्ही दोन चार बारीक दगड नाही चावू शकत का ??
एक चिमुरडी क्रॉफ़र्ड मार्केट मध्ये जाते...
पाळीव प्राण्यांच्या दुकानांमधून फिरते आणि एक दुकानदारास मोर कमरेवर हात ठेवून उभी ठाकते.
चिमुरडी- "काका, काका, तुमच्याकले थोते थोते थथे आहेत का?"
तिचे बोबडे, चिमणे बोल ऐकून दुकानदार पाघळतो.
दुकानदार- "अछं?? कोनता थथा पायजे छकुलीला? पांधला थथा, की तॉकलेटी लंगाचा?"
चिमुरडी- "कुथलाही द्या! अजगलालाकाय कलनाल दोंबल?"
ता. क. : कळला नाही तर डोकं आपटण्याची गरज नाही.