एकदा एका झोलर मुलीला बघण्यासाठी एक स्थळ येत...
बघण्याचा प्रोग्राम सुरु असतो...
तेवढ्यात मुलगा मुलीअला प्रश्न विचारतो...
"गाऊन दाखवा"
झोलर मुलगी म्हणते, "वाळत लावला आहे बाहेर...."
मुलगा म्हणतो, "वाळू द्या, वाळू द्या...."
मुलगी पुन्हा बोलते, "आमच्या इथे नाय वाळू, समुद्रावर जा...."
मुलगा :- काय मग, मोठी झाल्यावर काय करणार?
मुलगी :- लग्न.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
मुलगा :- अरे यार, आतापासूनच दुसऱ्यांच वाईट करायचा विचार करू नये... :P :P :P
मुलगा :- जेंव्हा पासून मी तुझ्या प्रेमात पडलो आहे, माझं बाहेर खाणं, पिणं, सिगारेट, सर्व बंद झालं आहे..
.
.
.
.
मुलगी : तू माझ्यावर एवढे प्रेम करतोस ?
.
.
.
.
मुलगा : Idiot, भिकारी बनवलं आहेस तू मला.. :D :P
हुशार मुलगा त्याच्या गर्लफ्रेंड ला गणिते शिकवत होता
हुशार मुलाने त्याच्या गर्लफ्रेंड चा किस घेतला
हुशार मुलगा : याला म्हणतात "बेरीज"
नंतर गर्लफ्रेंड ला एक किस घ्यायला लावला
हुशार मुलगा: याला म्हणतात "वजाबाकी"
नंतर
हुशार मुलगा आणि त्याची गर्लफ्रेंड दोघेही एकमेकांना किस करतात
हुशार मुलगा: याला म्हणतात "गुणाकार"
तेवढ्यात मुलीचे वडील येतात आणि हुशार मुलाला घराबाहेर काढतात
हुशार मुलगा:आणि सर्वात शेवटी हा "भागाकार"..
स्मार्ट प्रोपोज
:
:
:
:
मुलगा :तुझ्या कडे फेविकॉल आहे का ?
:
:
:
:
मुलगी : नाही का :
:
:
:
:
मुलगा : कारण माझं हृदय चिकटायाच आहे .
जे आत्ताच तुझ्या हसण्यामुळे तुटून पडलं आहे .