A place for Shayari, Marathi Hindi status updates, Marathi images, Timeline Covers

Marathi Funny Status Updates


पोरी महागात पडतात..
खरच सांगतो पोरंनो.
पोरी महागात पडतात..

तुम्हाला काय, मला काय
सर्वांनाच पोरी आवडतात

जास्त जवळ जाऊ नका
कनाखाली ओढतात

खरच सांगतो पोरंनो...

आज हा उदया तो
रोज नवा शोधतात
खीसा मात्र कापातात

खरच सांगतो पोरंनो...

हा नडतो,तो भांडतो
दहा जन हनतात
पोरगी राहते बाजूला
पोरच भांडनात पडतात

खरच सांगतो पोरांनो...

कधी इकडे, कधी तिकडे
नुस्तच चोरून बघतात
आणि आपण लागलो मागे की
सॉरी म्हणुन जातात

खरच सांगतो पोरांनो...

याला फीरव, त्याला फीरव
दहा लपडयात अडक्तात
कधी धुन्दित, कधी मंदित
नको तस लूडकवतात

खरच सांगतो पोरांनो...

कधी सेंट, कधी लिपस्टिक
नुस्तच पावडर थापतात
अन आपण मरला डोळा की
बापाला जाउन सांगतात

खरच सांगतो पोरांनो...

कधी सिनेमा,कधी नाटक
नुस्ताच खीसा बघतात
अन खीसा खाली झाला की
दूसरा बकरा शोधतात

खरच सांगतो पोरांनो,
पोरी महागात पडतात...!!


सुंदर मुलगी कॉलेज मधे दिसली की, कॉलेज कसे " विधानसभेसारख " वाटत

आणि ती मुलाकडे पाहून हसली की त्याला बिनविरोध " आमदार " झाल्यासारखा वाटत..

एकदा का ती लग्नाला हो म्हणाली की " मुख्यमंत्री " झाल्यासारखा वाटत..

आणि लग्नाला एक वर्ष झाल की मग "" आदर्श घोटाळl "" केल्यासारख वाटत !!


काही मजेशीर व्याख्या -

अनुभव - सभ्य शब्दात मांडलेल्या चुका
मोह - जो आवरला असता माणूस
सुखी राहतो पण आवरला नाही तर अजून
सुखी होतो
शेजारी -
तुमच्या स्वतःपेक्षा ज्याला तुमच्याआयुष्याची खडानखडा माहिती असते
तो
सुखवस्तू - वस्तुस्थितीत सुख मानणारा
वक्तृत्व - मिनिटा दोन मिनिटात सांगून
संपणारी कल्पना दोन तास घोळवणे
लेखक - चार पानात लिहून
संपणाऱ्या गोष्टीसाठी ४०० पानं
खर्ची घालणारा
फ्याशन - शिंप्याच्या हातून झालेल्या चुका
पासबुक/ ब्यांक्बुक - जगातील सर्वोत्कृष्ठ
पुस्तकाचे नाव (जर भरपूर ब्यालेंस असेल तर)
ग्यालरी- वरच्या मजल्यावरून
लोकांच्या डोक्यावर कचरा फेकण्याची जागा
लेखणी - एकाच वेळी असंख्य
लोकांचा गळा कापण्याचे साधन
छत्री - एकाचा निवारा, दोघांचा शॉवर बाथ
कॉलेज - शाळा आणि लग्न यामधील काळ
घालवण्याचे मुलींचे एक साधन
परीक्षा - ज्ञान तपासून घेण्याचे एक
'हातयंत्र'
परीक्षा - पालक आणि शिक्षक
यांच्या साडेसातीचा काळ
दाढी - 'कुरुपपणा' लपवण्याचे' रुबाबदार'
साधन
थाप - आजकाल १००% लोक हि फुकटात
एकमेकांना देतात
काटकसर - कंजूषपणाचे एक 'गोंडस' नाव
नृत्य - पद्धतशीरपणे लाथा झाडण्याची कला
घोरणे - नवर्याने /बायकोने
केलेल्या दिवसभराच्या अन्यायाचा बदला रात्री घेण्याची निसर्गाने
बहाल केलेली देणगी
मन - साली नेहमी चोरीस जाणारी वस्तू
ब्रह्मचर्य - कुठेच न जुळल्याने
स्वीकारायचा मार्ग
विवाहित माणूस - जन्मठेपेचा कैदी
विधुर - जन्मठेपेतून सूट मिळालेला कैदी
श्रीमंत नवरा - चालतं बोलतं atm कार्ड
श्रीमंत बायको - अचानक लागलेली लॉटरी
IT वाला - सतत काहीतरी काम करण्याचे सोंग
करणारा इसम
IT वाली - श्रीमंत नवरा मिळावा म्हणून
स्पेशल ट्रेनिंग घेतलेली स्त्री
बुद्धिवादी -
ज्याच्या बुद्धीविषयी चारचौघात वाद आहे
असा
स्कार्फ - बॉयफ्रेंड बरोबर बाईक वरून
फिरताना कोणी ओळखू नये म्हणून थोबाड
लपवायचे मुलींचे एक साधन
चुंबन - रेशनकार्डाशिवाय मिळणारी साखर
लग्नाचा हॉल - दोन जिवांच वेल्डिंग
करणारा का


प्रेयसीच्या मिठीत अशी झोप लागली

:
:
:
:
:
:
:
:
:
प्रेयसीच्या मिठीत अशी झोप लागली

:
:
:
:
:
:
:
:
आणि

बायकोने बघितलं आणि डायरेक "I . C .U" त जाग आली


जास्त झाल्यानंतर बेवड्यांचे डायलोग्स:

तु माझा भाउ आहे.. घाबरायच नाही.
भीडु आपल्याला बिलकुल चाढली नाही..
गाडि मी चालवणार, तु मुकाट पणे माग
बसायच.
तु आपल्या बोलण्याच मनावर नाय
घ्यायच.
भाउ, आपण तुला मनापासुन मान्तो. तु लै
भारी
चल आज सुनाव त्याला.. काय होइल ते
बघुन घेउ....
आज फक्त तिच्या बरोबर
बोलायला साठी री चार्ज केला आहे....
तुला काय वाटत मला चढली आहे?
अस समजु नको कि मी पीलोय म्हणुन
बोलतो आहे...
अरे यार येवढी पुरेल ना, कमी नाय
ना पडनार......
मी लास्ट पेग बॉटम अप करणार....
यार तु अजुन नको पीउ.. तेरे को चड गई
है..
य़ार काही म्हण तु आज तुझ बोलण
मनाला लागल...
कही पण आसो.. साला तु आपला भाऊ
आहेस...
तु बोलना भाई, काय पाहीजे जान
चाहिये हाज़िर है ???
अबे आपल्याला आज पर्यंत
नाही चढली ,चल साल्या बेट लाव आज..
चल बोलतो तिच्याशी तुझ्या बद्द्ल ,
फोने नंबर दे उस्का...
य़ार आज उसकि बहुत याद आ रहि है
य़ार आता बस ,आता आजपासून
नाही प्यायच......!!!

Marathi Status